Zende Hospital

Zende Hospital "स्त्रियांच्या कोणत्याही समस्येचं सं

डॉ. प्रशांत झेंडे यांचे वैद्यकिय शिक्षण
डॉ 1993 साली MBBS MD BJ मेडिकल पुणे येथून पास झाले असून
ICOG इंडियन कॉलेज ऑफ ओबस्ट्राटिक अँड गायन्याक मध्ये फॉलोशिप केलेली आहे

डॉ. मंजिरी झेंडे या MBBS DGO मिरज मेडिकल कॉलेज च्या युनिव्हर्सिटी टॉपर आहेत

झेंडे हॉस्पिटल ची रुग्ण सेवेची सुरुवात ही 1995 साली अहमदनगर मधील कोठला स्टँड या ठिकाणी झाली, पाच वर्ष या ठिकाणी रुग्ण सेवा केल्यानंतर मोठ्या जागेची आवश्यक

ता भासल्या कारणाने हॉस्पिटल ची स्व मालकीच्या जागेमध्ये बांधकाम करून 2000 साली डी. एस. पी. चौक तारकपूर याठिकाणी स्थलांतर झाले या ठिकाणी नियमित सेवा चालू असताना डॉ. झेंडे दाम्पत्याने आणखी प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून नावीन्य पूर्ण अशी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ची स्थापना ही डिसेंबर 2005 साली चालू केली

आज मोठं मोठया शहरातून सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहे. मात्र उपचारा चा आणि अन्य गोष्टीचा खर्च परवडत नाही अश्या वेळी आपल्या सारख्या छोट्या गावातील व आसपासच्या परिसरातील गरजू रुग्णांसाठी तेच तंत्रज्ञान सहज व कमी खर्चात उपलब्ध व्हावे या दृष्टीने डॉ. झेंडेज टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे वरदान ठरणार आहे

आज पर्यंत सुमारे 2000 पेक्ष्या जास्त दाम्पत्यांना ART तंत्रज्ञानाणे अपत्य प्राप्ती झालेली असून 65% पर्यंत सक्सेस रेट असणारे नगरमधील एक नामांकित हॉस्पिटल आहे

Address

DSP Chowk, To, ST Stand Road, Tarakpur
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zende Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Zende Hospital:

Shortcuts

Share

Category