19/07/2026
सध्याच्या
काळात IQ सोबत EQ आणि SQ वाढीसाठी आवश्यक अशा गोष्टी...
बीजसंस्कार
गर्भसंस्कार
बालसंस्कार ..
काल झालेल्या session च्या काही प्रतिक्रिया...
🦚हरी ओम नमस्कार ताई आजचा विषय आहार आणि विहार तुम्ही खूप छान पद्धतीने एकदम कमीत कमी वेळात आणि मोजक्या शब्दात परंतु माहितीपूर्ण अशा पद्धतीने पूर्ण केला त्यामुळेच प्रश्न खूप कमी आले म्हणजे विषय सगळ्यांना व्यवस्थितरित्या समजला त्यामुळे मी आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करते माझ्यावतीने आणि सर्वांच्या वतीने आणि पुढच्या व्याख्यानाची आम्ही सर्वजण हात होते ना वाट पाहत आहोत धन्यवाद हरी ओम ताई शुभ रात्री🙏🏻🙏🏻🙏🏻
🦚हरी ओम...!!!
छान झाला वर्ग आहार विहार बद्दल छान मार्गदर्शन मिळाले.
काही गोष्टी माहित होत्या, काही नव्याने समजल्या....
पाण्याचा पण कसा परिणाम होतो ते आधीचे लोक पाण्यावर मंत्र मारून आजारी लोकांना प्यायला दिल्यावर ते लगेच का बरे व्हायचे हे आज समजले....
सनातन धर्मात सुद्धा कोणती पूजा पाठ करताना आपणास ब्राम्हण सुद्धा मंत्र उच्चारले ते पाणी ग्रहण सांगतात , त्याचा मूळ उद्देश आज समजला....
आपले आचरण कसे असावे हे छान समजले...
खूप छान वाटलं....
🦚Aj tai tumhi ghetleli shuddhi kriya manala khup positive ani shanta vaatnari hoti….and ahar vihar vr suddha khup kahi chaan samjavun sangitle! Kahi agdi soppe badal karne agdi shakya astat te hi kase karu shakto he hi chaan sangitle! Pratyek goshtit kase bhav theun khave, karave he pn agdi chaan samjavle. Amhi nakkich karaycha prayatna karu.
Thank you tai tumhala, itka chaan organize suddha kele and tumhi swataha amchi shuddhi kriya velat vel kadhun karun ghetli.
Thank you so much ☺️
🦚खूप छान माहिती मिळाली. आहार आणि विहार यांच्या आपल्या बाळा वर कसा परिणाम होतो तेही समजले. खूप छान सगळे पॉइंट क्लिअर झाले.
Thanku mam
🦚आहार आणि विहारयावर याचा गरोदरपणात ज्ञान असणं खूप महत्वाचं कारण त्या सात्विक आहारातून बाळ घडतं. पाण्यातून पॉसिटीव्ह ऊर्जा येते. शुद्धी क्रियाने एकाग्रता वाढते. अश्या अनेक गोष्टी कळायला या व्याख्याणामुळे माहिती मिळाली. Thanku mam. 🙏
काल योग शिक्षिका शीतल मंत्री यांनी माझा session organise केला होता ऑनलाईन..
त्यातील काही गर्भिणी मातांनी दिलेल्या या प्रतिक्रिया..
धन्यवाद..
धन्यवाद शीतल ताई...