13/08/2026
वर्षानुवर्षांच्या आजारापासून सुटका!
साईधाम हॉस्पिटल, राहुरी येथे 4K लॅपरोस्कोपी तंत्रज्ञानाने यशस्वी उपचार! 🏥✨
मांजरी (राहुरी) येथील सिंधुबाई भगत यांच्यावर साईधाम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक 4K लॅपरोस्कोपीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
4K लॅपरोस्कोपी तंत्रज्ञानाचे फायदे:
✅ अत्यंत बारीक छिद्राद्वारे शस्त्रक्रिया (कमी वेदना)
✅ नगण्य रक्तस्त्राव
✅ दुसऱ्याच दिवशी चालणे व जलद डिस्चार्ज
✅ अत्याधुनिक 4K कॅमेरा तंत्रज्ञान
गेल्या १५ वर्षांपासून ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा देणारे आपले साईधाम हॉस्पिटल, राहुरी.
📍 पत्ता: साईधाम हॉस्पिटल, राहुरी
📞 अधिक माहिती किंवा अपॉइंटमेंटसाठी संपर्क: 8655955014