Anjali Chashmawala

Directions

Anjali Chashmawala "👓 अंजली चष्मा | दृष्टीला नवा स्टाइल ✨ | स्टाइल, कंफर्ट & क्वालिटी | 👀 तुमच्या दृष्टीसाठी स्मार्ट ऑप्शन्स | 📩 DM करा ऑर्डर्ससाठी"

05/11/2026

• फ्रेम कडक आहे की नाही? कमेंट करून नक्की सांगा! 👇😜

03/11/2026

हा चष्मा साधा समजून पुढं जाण्याची चूक अजिबात करू नका... 😱❌👇
(स्टाईल अशी की पाहणारा बघतच राहील आणि जादू अशी की उन्हाचा त्रास एका सेकंदात गायब! असा विषय एंड लुक पूर्ण शेवगावात फक्त आपल्याकडेच!)
📍 दहिगाव रोड, भातकुडगाव फाटा, ता. शेवगाव.


02/11/2026

01/11/2026

दृष्टी तुमची, काळजी आमची! 🤝❤️

31/10/2026

हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठीच आहे, ज्यांना एकाच चष्म्यात नंबर आणि गॉगल दोन्ही पाहिजेत! 🛑🕶️☀️👇

सावलीत एकदम पांढरा आणि उन्हात निघताच कडक ब्राऊन गॉगल! डोळ्यांना १००% आराम देणारा हा लेटेस्ट फॅशनचा मास्टरपीस.

🏪 अंजली चष्मावाला (वैभव सोलाट - 9405678129)
📍 भातकुडगाव फाटा, शेवगाव.

30/10/2026

हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठीच आहे, ज्यांचा दिवसभर मोबाईल आणि स्क्रीन पाहून डोळा दुखतो! 🛑💻❌👇
(तोच तोच जुना साधा चष्मा बदलून आत्ताच आपल्या डोळ्यांना द्या १००% डिजिटल सुरक्षा!)

🏪 अंजली चष्मावाला (वैभव सोलाट - 9405678129)

📍 भातकुडगाव फाटा, शेवगाव.


29/10/2026

कॅप्शनमध्ये काहीच नाहीये,
या ३-इन-१ चष्म्याची जादू थेट व्हिडिओमध्येच बघा! 😱 उन्हात काळा + मोबाईल सुरक्षा! ☀️📱👇

(शेवटचा शॉट मिस करू नका, डोळ्यांना मिळणारा १००% आराम लाईव्ह बघा!)
🏪 अंजली चष्मावाला


📍 पत्ता: दहिगाव रोड, भातकुडगाव फाटा, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर.
📞 वैभव सोलाट: 9405678129


28/10/2026

हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठीच आहे, ज्यांचा दिवसभर मोबाईल वापरून डोळा दुखतो! 🛑📱❌👇
(तोच तोच जुना साधा चष्मा बदलून आत्ताच आपल्या डोळ्यांना द्या १००% डिजिटल सुरक्षा!)

🏪 अंजली चष्मावाला (वैभव सोलाट - 9405678129)

📍 भातकुडगाव फाटा, शेवगाव.


27/10/2026

नजरेचा आणि आमचा हिशोब खूप जुना आहे, हा नवीन चष्मा तर फक्त गर्दीत उठून दिसण्याचा बहाणा आहे! 😉✨
काहींचा चष्मा फक्त उन्हासाठी असतो, पण आपला चष्मा थेट समोरच्याच्या काळजात धडधड वाढवण्यासाठी असतो! लुक असा ठेवा की लोकांनी नाव नाही, तर तुमचा हा कडक बाज लक्षात ठेवला पाहिजे. 💎🖤
🏪 अंजली चष्मावाला
📍 भातकुडगाव फाटा, शेवगाव.
📞 मोबाईल: 9405678129
🤵 वैभव सोलाट


27/10/2026

Attitude भारी आणि चॉईस एकदम न्यारी! 💅🕶️
स्वतःला द्या एक परफेक्ट आणि ग्लॅमरस लुक! ट्रेन्डिंग लेडीज फ्रेम्सचे नवनवीन डिझाईन्स फक्त अंजली चष्मावाला मध्ये उपलब्ध. 🚀✨
🏪 Anjali Chashmawala
📍 भातकुडगाव फाटा, शेवगाव.
📞 Call/WhatsApp: 9405678129

Address

अंजली चष्मावाला दहीगाव रोड भातकुडगाव फाटा
Ahmednagar
414502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anjali Chashmawala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category