Shree Vishwaratna multi Speciality Ayurveda Clinic & Panchakarma Center

  • Home
  • India
  • Ahmedpur
  • Shree Vishwaratna multi Speciality Ayurveda Clinic & Panchakarma Center

Shree Vishwaratna multi Speciality Ayurveda Clinic & Panchakarma Center Welcome to Ayurveda…welcome to Healthy Life. Ayurved treatment available for all Diseases

Is your body trying to tell you something? Get natural and effective treatment for PCOS/PCOD with Ayurveda!Body:Feeling ...
11/07/2026

Is your body trying to tell you something? Get natural and effective treatment for PCOS/PCOD with Ayurveda!

Body:
Feeling low, having irregular periods, or struggling with unexpected weight gain?
You might be experiencing symptoms of PCOS/PCOD, a common hormonal imbalance affecting millions of women worldwide. Ignoring these signs can lead to more serious health complications like infertility and mental health issues...But don't lose hope!

Ancient wisdom offers modern solutions...At Shri Vishwaratna Multispeciality Ayurveda Clinic & Panchakarma Treatment Center, Ahmedpur, we specialize in providing authentic Ayurvedic and Panchakarma therapies that treat the root cause of PCOS/PCOD, not just the symptoms.

Our holistic approach focuses on balancing your body's energies, promoting healthy metabolism, and regulating your menstrual cycle naturally.

We offer personalized treatment plans that include👇👇👇

Ayurvedic Medications: Experience the power of carefully formulated herbal medicines to restore balance.

Panchakarma Therapies: Detoxify and rejuvenate your body for optimal health.

Garbhasanskar:
Embrace natural and holistic care for reproductive health.

Expert Consultations:
Benefit from the guidance of our experienced Ayurvedic expert, Dr. Santosh Annasaheb Devkate (BAMS, Panchakarma Expert).

Don't let PCOS/PCOD dictate your life. Embrace a healthier, happier you with the power of Ayurveda.

Call us at 9689999049 to book your appointment today!

Appointments are mandatory for personalized consultations.

Visit us at:
HDFC Bank, Opposite Basaveshwar Chowk, Majge Complex, Ahmedpur.

Start your journey towards natural healing and a happier life with Shri Vishwaratna Multispeciality Ayurveda Clinic!

'sHealth

04/07/2026
🌿सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ डॉ. संतोष देवकते आता दर महिन्याला आपल्या शहरात!📅 दिनांक: रविवार, ०५ जूलै २०२६ ...
03/07/2026

🌿सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ डॉ. संतोष देवकते आता दर महिन्याला आपल्या शहरात!

📅 दिनांक: रविवार, ०५ जूलै २०२६ (प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार)
🕙 वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ०२:३० पर्यंत

तज्ञ सल्ला व उपचार खालील व्याधींवर:

त्वचारोग व पचनसंस्था: पित्त, मुळव्याध, गॅसेस.

हाडांचे विकार: संधीवात, मणक्याचे आजार, सायटिका, स्पॉन्डिलायसिस.

जीवनशैली आजार: मधुमेह (Diabetes), बीपी, हृदयविकार, वजन नियंत्रण.

स्त्रीरोग व वंध्यत्व: PCOD/PCOS, पाळीच्या तक्रारी, गर्भसंस्कार.

इतर: किडनी विकार, किडनी स्टोन व संसर्गजन्य आजारांवर रोगप्रतिकारक उपचार.

✨ उपचार पद्धती: शुद्ध आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म चिकित्सा.

📍 ठिकाण:
डॉ. सचिनकुमार टाले यांचे
विश्वा जनरल हॉस्पिटल
नाईक चौक, देगलूर रोड, उदगीर.

📞 संपर्क व नाव नोंदणी:
📲 96899 99049
💬 088306 73005 (WhatsApp)

02/07/2026

अहंकार हा साधकाचा शत्रू आहे. अहंकारामुळेच साधक सद्गुरुपासून दूर होतो. म्हणून मन व बुद्धी सद्गुरु चरणी लीन करावी, त्यामुळे मन सद्गुरु चरण सोडून कोठेही जात नाही.

॥ श्री सद्गुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर ॥
🚩श्री विश्वपंढरी , कोल्हापूर🚩

हदगांवकरांसाठी आनंदाची बातमी!प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. संतोष देवकते आता दर महिन्याला आपल्या शहरात! तुम्ही जुनाट आजारा...
02/07/2026

हदगांवकरांसाठी आनंदाची बातमी!
प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. संतोष देवकते आता दर महिन्याला आपल्या शहरात!

तुम्ही जुनाट आजारांनी त्रस्त आहात का? तर आजच नाडी परीक्षणाद्वारे मुळापासून उपचारासाठी नाव नोंदणी करा.

📅 तारीख: ०४ जुलै २०२६ (प्रत्येक महिन्यातील पहिला शनिवार)

⏰ वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ०२:३० पर्यंत

तपासणी व उपचार कशावर मिळतील?

🦴 सांधेदुखी व आमवात: सांधेदुखी, गुडघेदुखी व सूज.

🧘 मणक्याचे विकार: पाठीच्या मणक्यात गॅप असणे किंवा मान दुखी.

👶 वंध्यत्व (Infertility):संतती प्राप्तीसाठी विशेष आयुर्वेद मार्गदर्शन.

🩸 मधुमेह (Diabetes): शुगरवर प्रभावी आयुर्वेद चिकित्सा.

🧴 त्वचारोग: सोरायसिस, एक्झिमा व इतर जुनाट त्वचेचे विकार.

आमची वैशिष्ट्ये:
🌱 १५ वर्षांचा यशस्वी आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव.
👉 नाडी परीक्षण:
शरीरातील दोष ओळखून अचूक निदान.

🥗 आहार-विहार:
प्रकृतीनुसार काय खावे आणि काय टाळावे याचे मार्गदर्शन.

🌿पंचकर्म:शास्त्रोक्त पद्धतीने शरीराचे शुद्धीकरण.

📍 स्थळ:
डॉ. सौ.उषा कदम - ठाकरे यांचे
गुरूवेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिक
स्वराज मेडिकल, जुना बसस्टॅण्ड, गोर्लेगांव रोड, हदगांव.

📝 नाव नोंदणी आवश्यक!
गर्दी टाळण्यासाठी आजच आपला नंबर बुक करा:
📞 मोबाईल:96899 99049
💬 WhatsApp : 088306 73005
आरोग्य हीच खरी संपत्ती! निसर्गाकडे वळा, आयुर्वेदाचा स्वीकार करा.

🌿 आरोग्यं धनसंपदा! उदगीरकरांसाठी आयुर्वेदाची सुवर्णसंधी! 🌿सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ डॉ. संतोष देवकते आता ...
04/06/2026

🌿 आरोग्यं धनसंपदा! उदगीरकरांसाठी आयुर्वेदाची सुवर्णसंधी!

🌿
सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ डॉ. संतोष देवकते आता दर महिन्याला आपल्या शहरात!

📅 दिनांक: रविवार, ०७ जून २०२६ (प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार)
🕙 वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ०२:३० पर्यंत

तज्ञ सल्ला व उपचार खालील व्याधींवर:

त्वचारोग व पचनसंस्था: पित्त, मुळव्याध, गॅसेस.

हाडांचे विकार: संधीवात, मणक्याचे आजार, सायटिका, स्पॉन्डिलायसिस.

जीवनशैली आजार: मधुमेह (Diabetes), बीपी, हृदयविकार, वजन नियंत्रण.

स्त्रीरोग व वंध्यत्व: PCOD/PCOS, पाळीच्या तक्रारी, गर्भसंस्कार.

इतर: किडनी विकार, किडनी स्टोन व संसर्गजन्य आजारांवर रोगप्रतिकारक उपचार.

✨ उपचार पद्धती: शुद्ध आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म चिकित्सा.

📍 ठिकाण:
डॉ. सचिनकुमार टाले यांचे
विश्वा जनरल हॉस्पिटल
नाईक चौक, देगलूर रोड, उदगीर.

📞 संपर्क व नाव नोंदणी:
📲 96899 99049
💬 088306 73005 (WhatsApp)

04/06/2026

🩺 भव्य आयुर्वेद रुग्ण तपासणी शिबिर!🩺

हदगांवकरांसाठी आनंदाची बातमी!
प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. संतोष देवकते आता दर महिन्याला आपल्या शहरात!

तुम्ही जुनाट आजारांनी त्रस्त आहात का? तर आजच नाडी परीक्षणाद्वारे मुळापासून उपचारासाठी नाव नोंदणी करा.

📅 तारीख: ०६ जून २०२६ (महिन्याचा पहिला शनिवार)

⏰ वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ०२:३० पर्यंत

तपासणी व उपचार कशावर मिळतील?

🦴 सांधेदुखी व आमवात: सांधेदुखी, गुडघेदुखी व सूज.

🧘 मणक्याचे विकार: पाठीच्या मणक्यात गॅप असणे किंवा मान दुखी.

👶 वंध्यत्व (Infertility):संतती प्राप्तीसाठी विशेष आयुर्वेद मार्गदर्शन.

🩸 मधुमेह (Diabetes): शुगरवर प्रभावी आयुर्वेद चिकित्सा.

🧴 त्वचारोग: सोरायसिस, एक्झिमा व इतर जुनाट त्वचेचे विकार.

आमची वैशिष्ट्ये:
🌱 १५ वर्षांचा यशस्वी आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव.
👉 नाडी परीक्षण:
शरीरातील दोष ओळखून अचूक निदान.

🥗 आहार-विहार:
प्रकृतीनुसार काय खावे आणि काय टाळावे याचे मार्गदर्शन.

🌿पंचकर्म:शास्त्रोक्त पद्धतीने शरीराचे शुद्धीकरण.

📍 स्थळ:
डॉ. सौ.उषा कदम - ठाकरे यांचे
गुरूवेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिक
स्वराज मेडिकल, जुना बसस्टॅण्ड, गोर्लेगांव रोड, हदगांव.

📝 नाव नोंदणी आवश्यक!
गर्दी टाळण्यासाठी आजच आपला नंबर बुक करा:
📞 मोबाईल:96899 99049
💬 WhatsApp : 088306 73005
आरोग्य हीच खरी संपत्ती! निसर्गाकडे वळा, आयुर्वेदाचा स्वीकार करा.

Welcome to Ayurveda…welcome to Healthy Life. Ayurved treatment available for all Diseases

https://maps.app.goo.gl/STDSwG3bmEab4dSz8दवाखाना वेळसोमवार ते शनिवार 25/05/2026 ते 30/05/2026सकाळी १०:३० ते  दुपारी ०१:०...
25/05/2026

https://maps.app.goo.gl/STDSwG3bmEab4dSz8

दवाखाना वेळ
सोमवार ते शनिवार
25/05/2026 ते 30/05/2026
सकाळी १०:३० ते दुपारी ०१:०० पर्यंत
सायंकाळी ०५:१० ते रात्री ०८:०० पर्यंत

👇🏻👇🏻👇🏻
फोन करुन येणे...
Mob.No. 96899 99049
https://www.facebook.com/svrmayurved/
Like us & share…

★★★★★ · Ayurvedic clinic

🌸 आम्हाला बाळ पाहिजे! ओढ आई-बाबा होण्याची...!!! 🌸अनेक प्रयत्नांनंतरही पाळणा हलत नसेल, तर निराश होऊ नका. श्री विश्वरत्न म...
14/05/2026

🌸 आम्हाला बाळ पाहिजे! ओढ आई-बाबा होण्याची...!!! 🌸
अनेक प्रयत्नांनंतरही पाळणा हलत नसेल, तर निराश होऊ नका. श्री विश्वरत्न मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद क्लिनिक घेऊन आले आहे वंध्यत्वावर प्रभावी आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार.

✅ आम्ही खालील समस्यांवर यशस्वी उपचार करतो:
मासिक पाळीतील अनियमितता व इतर आजार.
PCOD / PCOS समस्या.
गर्भाशय बीज वाहिनी बंद असणे (Tubal Blockage).
वारंवार होणारे गर्भपात किंवा अयशस्वी IUI/IVF.

कमी शुक्राणू प्रमाण (Low S***m Count).
Low Motility

शुक्राणू संबंधित आजारांवर आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म उपचार उपयुक्त आहेत.

✨ आमची वैशिष्ट्ये:
👉 तज्ज्ञांद्वारे मोफत मार्गदर्शन.
👉 नाडी परिक्षण
👉 आहार-विहार मार्गदर्शन
👉 शास्त्रोक्त पंचकर्म चिकित्सा (स्नेहन, स्वेदन, शिरोधारा, वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण).

👉 घरपोच औषधे पाठवण्याची सोय उपलब्ध.

📍 पत्ता:
श्री विश्वरत्न आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म उपचारकेंद्र,
मा.बसवेश्वर चौक,
एम.जी. कॉलेज रोड, अहमदपूर, जि. लातूर.

📞 संपर्क: 96 89 99 90 49



​ (Trying To Conceive)

Address

MG COLLEGE Road, BASHWESHWAR CHOWK, MAJAGE COMPLEX, AHMEDPUR
Ahmedpur
413515

Opening Hours

Monday 10:10am - 9pm
Tuesday 10:10am - 9pm
Wednesday 10:10am - 9pm
Thursday 10:10am - 9pm
Friday 10:10am - 9pm
Saturday 10:10am - 9pm

Telephone

+919689999049

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwaratna multi Speciality Ayurveda Clinic & Panchakarma Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Vishwaratna multi Speciality Ayurveda Clinic & Panchakarma Center:

Shortcuts

Share