Shree Swami Samarth Multispeciality Hospital

Shree Swami Samarth Multispeciality Hospital Complete Healthcare Under One Roof

दहिटणे येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजनदहिटणे: गावामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात प्रमुख उपस्थि...
03/03/2025

दहिटणे येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

दहिटणे: गावामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात प्रमुख उपस्थिती डॉक्टर वेळापुरकर सर(MD Medicine), डॉक्टर अमृता कोटी(बालरोग तज्ञ),श्री स्वामी समर्थ मल्टी हॉस्पिटलची संपूर्ण टीम, तसेच सरपंच नितीन मोरे, ग्रामसेवक पी. एल. पवार, उपसरपंच विकीबाबा चौधरी, दादा शेख अबूताई आणि समस्त ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या शिबिरात विविध आजारांवर तपासणी करून आवश्यक सल्ला व औषधोपचार देण्यात आले. गावकऱ्यांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. आरोग्यदायी समाज निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

गोडवा निरामयी आरोग्याचा,  संस्कृतीच्या उत्सवाचा!🪁🪁तिळगूळ घ्या, आरोग्यपूर्ण रहा! श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पि...
14/01/2025

गोडवा निरामयी आरोग्याचा, संस्कृतीच्या उत्सवाचा!🪁🪁
तिळगूळ घ्या, आरोग्यपूर्ण रहा!

श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अक्कलकोट कडून
आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

✅ आपले आरोग्य आमची जबाबदारी
आनंदी, आरोग्यदायी आणि निरोगी जीवनासाठी आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या!

Address

In Front Of Panchayat Samiti, Akkalkot, Dist-Solapur
Akalkot
413216

Telephone

+919403620101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Swami Samarth Multispeciality Hospital:

Share

Category