Apex Hospital- Akluj

Apex Hospital- Akluj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Apex Hospital- Akluj, Medical and health, 100 Feet Bypass Road, Tal. Malshiras, Dist. Solapur, Akluj.

रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवणे शक्य आहे 💙योग्य आहार, नियमित चालणे आणि सवयींमध्ये बदल गरजेचा आहे 🚶‍♂️🥗📅 अधिक माहि...
17/03/2026

रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवणे शक्य आहे 💙
योग्य आहार, नियमित चालणे आणि सवयींमध्ये बदल गरजेचा आहे 🚶‍♂️🥗
📅 अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा

🏥 ॲपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१

11/03/2026

मानसिक ताण, कमी झोप आणि बसून राहण्याची सवय हृदयासाठी धोकादायक ठरू शकते ❤️⚠️
योग्य जीवनशैली स्वीकारून हृदय निरोगी ठेवा आणि धोका कमी करा 🌿
📅 हृदय तपासणीसाठी आजच संपर्क साधा

🏥 ॲपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१

डायबिटीसचा परिणाम फक्त साखरेपुरता मर्यादित नसतो 🩸 तो मणका, नसांवर परिणाम करून वेदना व मुंग्या निर्माण करू शकतो 🦴📅 आजच ॲप...
06/03/2026

डायबिटीसचा परिणाम फक्त साखरेपुरता मर्यादित नसतो 🩸
तो मणका, नसांवर परिणाम करून वेदना व मुंग्या निर्माण करू शकतो 🦴
📅 आजच ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट बुक करा

🏥 ॲपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१

जास्त साखर, वजन वाढ आणि insulin resistance मुळे fatty liver होऊ शकतो ⚠️ जीवनशैलीत बदल आणि वेळेवर तपासणी गरजेची.👉 आजच तज्...
20/02/2026

जास्त साखर, वजन वाढ आणि insulin resistance मुळे fatty liver होऊ शकतो ⚠️
जीवनशैलीत बदल आणि वेळेवर तपासणी गरजेची.
👉 आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा साला घ्या !

🏥 ॲपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१

लहानपणी मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे होणारा विकासात्मक विकार 👶योग्य therapy मुळे हालचाल आणि जीवनमान सुधारता येते.👉 आजच त...
17/02/2026

लहानपणी मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे होणारा विकासात्मक विकार 👶
योग्य therapy मुळे हालचाल आणि जीवनमान सुधारता येते.
👉 आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा साला घ्या !

🏥 ॲपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१

13/02/2026

Stroke, tumour, aneurysm यांची लक्षणं अचानक दिसू शकतात 🧠
हात-पाय कमजोर होणे, बोलण्यात अडचण किंवा imbalance दुर्लक्ष करू नका.
📅 तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

🏥 ॲपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१

नावं आठवत नाहीत, संभाषण हरवल्यासारखं वाटतंय का? 🧠 ही early dementia किंवा alzheimer’s ची सुरुवातीची लक्षणं असू शकतात—वेळ...
11/02/2026

नावं आठवत नाहीत, संभाषण हरवल्यासारखं वाटतंय का? 🧠
ही early dementia किंवा alzheimer’s ची सुरुवातीची लक्षणं असू शकतात—वेळीच तपासणी महत्त्वाची.
👉 आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा साला घ्या !

🏥 ॲपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१

योग्य निदान, वेळेवर उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे कॅन्सरवर मात शक्य आहे 🎗️ नियमित तपासणी हीच पहिली सुरक्षा.📅 आजच ॲप...
06/02/2026

योग्य निदान, वेळेवर उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे कॅन्सरवर मात शक्य आहे 🎗️
नियमित तपासणी हीच पहिली सुरक्षा.
📅 आजच ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट बुक करा

🏥 ॲपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१

👶 तुमच्या बाळासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि आधुनिक उपचार. 🏥 अनुभव, तंत्रज्ञान आणि काळजी — सगळं एका ठिकाणी. 👉 आजच Apex H...
27/01/2026

👶 तुमच्या बाळासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि आधुनिक उपचार.
🏥 अनुभव, तंत्रज्ञान आणि काळजी — सगळं एका ठिकाणी.
👉 आजच Apex Hospital, Akluj येथे भेट द्या!

📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१

वारंवार होणारी ॲसिडिटी ही केवळ खाण्यामुळेच नाही, तर दैनंदिन सवयींमुळेही वाढू शकते 🔥🍽️वेळीच लक्ष न दिल्यास पोटाचे आजार वा...
20/01/2026

वारंवार होणारी ॲसिडिटी ही केवळ खाण्यामुळेच नाही, तर दैनंदिन सवयींमुळेही वाढू शकते 🔥🍽️
वेळीच लक्ष न दिल्यास पोटाचे आजार वाढू शकतात, त्यामुळे तपासणी महत्त्वाची आहे
👉 आजच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या!

🏥 ॲपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१

Address

100 Feet Bypass Road, Tal. Malshiras, Dist. Solapur
Akluj
413101

Telephone

+918975814545

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apex Hospital- Akluj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share