Anupam Eye Hospital & Laser Centre

Anupam Eye Hospital & Laser Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anupam Eye Hospital & Laser Centre, Ophthalmologist, Malshiras Road, Akluj.

Anupam Eye Hospital & Laser Centre is a full fledged State of the Art Eye hospital which Provides Comprehensive ,Advanced and Quality Eye Care to the population surrounding.It is well equipped with Advanced surgical & diagnostic Instruments.

03/08/2026

फलटण : अनुपम आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरच्या नवीन शाखेचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यासाठी फलटण येथील अनेक मान्यवर, हितचिंतक आणि जुने पेशंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गांधी काका, भुजबळ काका, जगताप काका तसेच या कर्यक्रमासाठी विशेष सन्माननीय उपस्तीथी श्री दिलीपसिंह भोसले काका ( माजी नागराध्यक्ष ) यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. अनेक वर्षांपासून त्यांनी अनुपम आय हॉस्पिटलवर दाखवलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल हॉस्पिटलच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला डॉ. महावीर गांधी, डॉ. निखिल गांधी आणि डॉ. राजीव गांधी यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच अनुपम आय हॉस्पिटल, अकलूज येथील सर्व कर्मचारीवर्गदेखील या वेळी उपस्थित होता.

रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दर्जेदार आणि विश्वासार्ह नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवर, हितचिंतक आणि पेशंट यांनी नवीन शाखेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

– अनुपम आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर, फलटण.

आनंदाची बातमी! 🎉आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे अनुपम आय हॉस्पिटल अँड लेसर सेंटर आता फलटण येथे आपल्या ...
01/08/2026

आनंदाची बातमी! 🎉

आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे अनुपम आय हॉस्पिटल अँड लेसर सेंटर आता फलटण येथे आपल्या नवीन शाखेसह सेवेत दाखल होत आहे.

📍 शुभारंभ : २ ऑगस्ट २०२६

अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि समर्पित टीमच्या माध्यमातून आता फलटण व परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध होणार आहे.

आपण सर्वांनी दिलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार. आपल्या आशीर्वाद आणि सहकार्याने ही नवीन वाटचाल अधिक यशस्वी होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर…

अनुपम आय हॉस्पिटल अँड लेसर सेंटर
अकलूज | फलटण

“दृष्टीची काळजी… विश्वासाची हमी.”

01/07/2026
01/05/2026

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा

https://aklujvaibhav.online/?p=1662&fbclid=IwdGRzaARAnLVjbGNrBECcq2V4dG4DYWVtAjExAHNydGMGYXBwX2lkDDM1MDY4NTUzMTcyOAABHrJ...
06/04/2026

https://aklujvaibhav.online/?p=1662&fbclid=IwdGRzaARAnLVjbGNrBECcq2V4dG4DYWVtAjExAHNydGMGYXBwX2lkDDM1MDY4NTUzMTcyOAABHrJCIWP21Yu2Jtgb9kLPXI3kB8OXHtu7IdbYMM67y8oRm87PSu936ZTNRpxQ_aem_kkUXlCkO0ThDUSrI3XuZ_g&sfnsn=wiwspwa

🟩 अनुपम आय हॉस्पिटल अँड लेजर सेंटर यांच्यावतीने पत्रकार व नातेवाईकांची मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न 🟦 आर्थिक

30/03/2026
"Wishing you a visionary 2026! May your year be filled with clear perspectives and bright horizons".
01/01/2026

"Wishing you a visionary 2026! May your year be filled with clear perspectives and bright horizons".

Address

Malshiras Road
Akluj
413101

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+917218300445

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anupam Eye Hospital & Laser Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share