Purushottam clinic, akola

Purushottam clinic, akola Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Purushottam clinic, akola, Hospital, Akola.

27/09/2020

"वैद्यकीय सेवेचे 35 वर्ष"

27 सप्टेंबर 1985 ते 27 सप्टेंबर 2020... अशी 35 वर्षां पासुन अकोला शहरात अबाधित आरोग्य सेवा...

"पुरुषोत्तम क्लिनिक" अकोला च्या माध्यमातून डाॅ. सुनिल फोकमारे सर तुम्ही करत असलेल्या आरोग्य सेवेला आज 35 वर्ष पुर्ण झालीत.

तुमच्या आरोग्य सेवेला खुप खुप शुभेच्छा...

रूप तुझे वंदिन्या, साद शब्दांचे सजले ...मुखी नाम तुझे आले, हाथ चरणाशी जुळले ...भक्ती तुजी करण्या देवा, सर्वांग स्फुरले.....
21/08/2020

रूप तुझे वंदिन्या, साद शब्दांचे सजले ...
मुखी नाम तुझे आले, हाथ चरणाशी जुळले ...
भक्ती तुजी करण्या देवा, सर्वांग स्फुरले...

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

गणपती बाप्पा मोरया

डाॅ. सुजित सुनिल फोकमारे
एम.बी.बी.एस., डि.ऑर्थो.
ऑर्थोपेडिक सर्जन (अस्थिरोग तज्ञ)
जिल्हा उपाध्यक्ष- भाजपा युवा मोर्चा, अकोला जिल्हा (ग्रामीण)

सध्या कोरोना (COVID-19) आजाराने अख्या जगात थैमान घातले आहे. प्रत्येक नागरिकाला कुठे ना कुठे हाॅस्पिटल किंवा इस्तिपळात जा...
24/07/2020

सध्या कोरोना (COVID-19) आजाराने अख्या जगात थैमान घातले आहे. प्रत्येक नागरिकाला कुठे ना कुठे हाॅस्पिटल किंवा इस्तिपळात जाण्यास भिती वाटत आहे.
अशा या कठिण वेळी आमचे मार्गदर्शक केंद्रीय राज्यमंत्री व लाडके खासदार मा. संजयभाऊ धोञे, ज्येष्ठ आ.गोवर्धनजी शर्मा, आ.प्रकाशजी भारसाकळे, आ.हरिषजी पिंपळे, भाजपा जिल्हाध्यक्ष व अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. रणधीरभाऊ सावरकर, भाजपा युवा मोर्चा अकोला जिल्हाध्यक्ष मा.सचिनबाप्पु देशमुख, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस मा. प्रविणजी डिक्कर ह्यांच्या मार्गदर्शना खाली अकोला जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जनतेसाठी छोटीशी मदत करणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो.

अस्थिरोग (Orthopedics) व हाडांचे आजार, सांधेदुखी, कंबरदुखी, हाडांचे जुनाट आजार व अस्थिरोग संबंधित सर्वं दुखणे ह्यावर दूरध्वनी, E-mail, WhatsApp ह्या सर्व माध्यमातून आपण आपले शंका निरसन करू शकता...

निश्चित या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.

दूरध्वनी वेळ: संध्याकाळी 7 ते 10

संपर्क:
डाॅ. सुजित सुनिल फोकमारे
एम.बी.बी.एस., डि.आँर्थो.
ऑर्थोपेडिक सर्जन (अस्थिरोग तज्ञ)
Mb No. 9850398589 (WhatsApp)
8788439350
9168487990
जिल्हा उपाध्यक्ष- भारतीय जनता युवा मोर्चा, अकोला जिल्हा
[email protected]

अस्थिरोग तज्ञ डाॅ. सुजित सुनिल फोकमारे ह्यांची अकोला जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती.......
08/07/2020

अस्थिरोग तज्ञ डाॅ. सुजित सुनिल फोकमारे ह्यांची अकोला जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती....
ञिवार अभिनंदन.....

05/05/2020

अकोला शहरात कोरोना रूग्णांची वाढलेली संख्या चिंताजनक असली तरी घाबरण्याचे कारण नाही. तपासणी न होता कोरोना रुग्ण समाजात वावरत असेल तर तो जास्त धोकादायक आहे. यापूर्वी तपासणी नागपूर येथे होत होती त्यामुळे अहवाल येण्यास विलंब लागत होता . पण अकोल्यात तपासणी सुरू झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा तपासणी अहवाल येत आहेत. त्यामुळे रुग्णांची झपाट्याने ओळख होत आहे. सर्वांनी शिस्त पाळली तर अकोला जिल्ह्यातील कोरोना लवकरच आटोक्यात येऊ शकतो.

काळजी घेऊया, घरातच राहुया, कोरोना ला हरवुया...

डाॅ. सुनिल पु. फोकमारे
फॅमिली फिजिशियन
"पुरुषोत्तम क्लिनिक",
देशमुख पेठ, अकोला.

13/04/2020
👍👍👍👍
09/04/2020

👍👍👍👍

आमच्या अकोला पुर्व विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर ह्यांची भारतीय जनता पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्...
12/02/2020

आमच्या अकोला पुर्व विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर ह्यांची भारतीय जनता पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष पदी निवड.....
त्यांना अनेक अनेक ञिवार अभिनंदन...

💐💐💐💐

अॅड. चंद्रकांत पुरुषोत्तमजी फोकमारे
इंजी. श्रीकांत पुरुषोत्तमजी फोकमारे
डाॅ. सुनिल पुरुषोत्तमजी फोकमारे
😊

28/01/2020

महाराष्ट्र कौन्सिल अाॅफ होमिओपॅथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या "डॉ. सॅम्युअल हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार" आमचे मार्गदर्शक डाॅ. किशोरजी मालोकार सर यांना मिळाल्या बद्दल ञिवार अभिनंदन....
💐💐💐💐💐
☺☺

डाॅ. सुनिल पुरुषोत्तमजी फोकमारे.
सौ. संगिता सुनिल फोकमारे.
डाॅ. सुजित सुनिल फोकमारे.

Address

Akola

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Purushottam clinic, akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category