Dr Chavan's Homoeopathy

Dr Chavan's Homoeopathy Welcome to the Dr. Chavan's Homeopathy page. It's about sharing and enjoying all things homeopathic.

All types of chronic Health problems are treated only by Homoeopathic Medicine .

27/08/2026

*सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांच्या वैद्यकीय व जनसेवेच्या अविरत कार्यासाठी स्वातंत्र्यदिनी विविध अग्रगण्य संस्थांकडून सन्मान* # Dr Chavan’s Homoeopathy @

20/08/2026

*सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांच्या वैद्यकीय व जनसेवेच्या अविरत कार्यासाठी स्वातंत्र्यदिनी विविध अग्रगण्य संस्थांकडून सन्मान* # Dr Chavan's Homoeopathy @

08/08/2026

आमदार धीरजभाऊ लिंगाडे यांची डॉ.चव्हाण होमिओपॅथीक क्लिनिकला सदिच्छा भेट! 🌹

मराठा सेवा संघाच्या महानगराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.संदिप चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी पदवीधर मतदार संघांचे अभ्यासू आमदार श्री.धीरजभाऊ लिंगाडे यांनी डॉ.चव्हाण होमिओपॅथीक क्लिनिकला सदिच्छा भेट दिली.

आमदार श्री.धीरजभाऊ लिंगाडे यांची डॉ.चव्हाण होमिओपॅथीक क्लिनिकला सदिच्छा भेट! 🌹मराठा सेवा संघाच्या महानगराध्यक्षपदी नियुक...
07/08/2026

आमदार श्री.धीरजभाऊ लिंगाडे यांची डॉ.चव्हाण होमिओपॅथीक क्लिनिकला सदिच्छा भेट! 🌹

मराठा सेवा संघाच्या महानगराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. संदिप चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी पदवीधर मतदार संघांचे अभ्यासू आमदार श्री.धीरजभाऊ लिंगाडे यांनी डॉ.चव्हाण होमिओपॅथीक क्लिनिकला सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी डॉ.चव्हाण यांचे अभिनंदन करून मराठा सेवा संघाच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, तसेच होमिओपॅथीच्या माध्यमातून सुरू असलेल्या त्यांच्या दमदार रुग्णसेवा व सामाजिक कार्याचे कौतुक केले.

समाजसेवा • आरोग्यसेवा • संघटनात्मक नेतृत्व
या त्रिसूत्रीच्या माध्यमातून डॉ.चव्हाण यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

यावेळी समाजसेवक श्री.पंकज देशमुख, श्री. शिवाजी देशमुख, युसूफभाई, श्री. नितीन पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मराठा सेवा संघ अकोला द्वारा होमिओपॅथीक तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांचा सन्मान.....
16/05/2026

मराठा सेवा संघ अकोला द्वारा होमिओपॅथीक तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांचा सन्मान.....

12/05/2026

*एक डॉक्टर असाही….... डॉ.चव्हाण दांपत्याची अशी ही समाजसेवा*

उन्हाळ्यात आजपर्यंत लाखाहून अधिक लोकांपर्यंत उष्माघात प्रतिबंधात्मक होमिओपॅथीक औषधांचे मोफत वितरण*

*दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर* दिनांक 10 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता विशेष प्रसारण.. *डॉ.चव्हाण होमिओपॅथीच्या* सेवा कार्याची गाथा *सह्याद्रीच्या गुड न्यूज महाराष्ट्र* या विशेष कार्यक्रमांमध्ये.

Felicitation of DR.CHAVAN at Indian Red Cross Society AKOLA on the occasion of Birthday by the Hands of DR.MALOKAR Chair...
08/05/2026

Felicitation of DR.CHAVAN at Indian Red Cross Society AKOLA on the occasion of Birthday by the Hands of DR.MALOKAR Chairman of Indian Red Cross Society Akola

05/05/2026

Suncool Homoeopathic Medicine Distribution

*जागतिक होमिओपॅथीक दिवसा निमित्त डॉ.संदिप चव्हाण यांची आकाशवाणी अकोला येथे प्रखर मुलाखत व उष्माघात औषधी वितरण*
10/04/2026

*जागतिक होमिओपॅथीक दिवसा निमित्त डॉ.संदिप चव्हाण यांची आकाशवाणी अकोला येथे प्रखर मुलाखत व उष्माघात औषधी वितरण*

Address

Opposite New Maratha Opticals, Beside Raghuwanshi Mangal Karyalaya , Above Anant Medical, Necklace Road Akola
Akola
444001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Chavan's Homoeopathy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Chavan's Homoeopathy:

Shortcuts

Share