FIT & FINE Wellness

FIT & FINE Wellness .

✨ *स्वरा वेलनेस फॅमिली Present*✨⚠️ Visceral Fat म्हणजे काय?त्याचे शरीरावर होणारे परिणाम, संभाव्य आजार आणि पोटावरील चरबी ...
17/05/2026

✨ *स्वरा वेलनेस फॅमिली Present*✨

⚠️ Visceral Fat म्हणजे काय?
त्याचे शरीरावर होणारे परिणाम, संभाव्य आजार आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय करावे
या विषयावर विशेष माहितीसत्र आयोजित करण्यात आले आहे.

📅 सोमवार दि. 18/05/2026
🕗 रात्री 8:00 वाजता

🎤 मार्गदर्शक :
*Nilesh Naresh Pawar*
Health Coach

💻 Zoom Meeting

https://us06web.zoom.us/j/7038828440

पासवर्ड :1111
*सेशन वेळेवर सुरु होणार आहे त्या मुळे वेळेवर जॉईन करा.*

19/04/2026

असा बदल तुमच्यातही होऊ शकतो! 💪✨

फक्त सातत्य ठेवा आहारात आणि व्यायामात,
आणि फक्त 3 महिन्यांत स्वतःमध्ये झालेला बदल अनुभवा. 🔥

आजच सुरुवात करा!

अधिक माहितीसाठी कॉल करा:
📞 9890035547 / 8668214870

Hi 👋हा मॅसेज WhatsApp ला पाठवा आणि मोफत व्यायामाची लिंक मिळवा 💪📲 9880035547 / 8668214870तुम्ही वजन कमी करा किंवा वाढवा –...
14/04/2026

Hi 👋
हा मॅसेज WhatsApp ला पाठवा आणि मोफत व्यायामाची लिंक मिळवा 💪

📲 9880035547 / 8668214870

तुम्ही वजन कमी करा किंवा वाढवा – दोन्ही शक्य आहे ✅

🌟 Fit & Fine Wellness Center 🌟

💪 *ऑनलाईन वर्कआउट प्रोग्राममध्ये सहभागी व्हा!* 💪*तुमचे वजन कमी करण्याबरोबरच तुमच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घ्या* 👇✅ मधु...
07/04/2026

💪 *ऑनलाईन वर्कआउट प्रोग्राममध्ये सहभागी व्हा!* 💪

*तुमचे वजन कमी करण्याबरोबरच तुमच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घ्या* 👇

✅ मधुमेह (Diabetes)
✅ उच्च रक्तदाब (BP)
✅ PCOD / PCOS
✅ थायरॉईड समस्या
✅ गुडघेदुखी
✅ कंबरदुखी
✅ टाचदुखी
✅ सायटिका

✨ अनेक lifestyle आजारांवर प्रभावी परिणाम
✨ ऊर्जा, फिटनेस आणि आत्मविश्वास वाढवा

🎯 *फक्त 8 दिवसांची मोफत ट्रायल बॅच*
👉 *स्वतः अनुभव घ्या — अंदाज लावू नका!*

📲 *आजच जॉईन करा आणि तुमच्या फिटनेस प्रवासाची सुरुवात करा.*

*Call -9890035547*/*8668214870*

⭕*वजन कमी करणं आता अवघड नाही!*  👉*चुकीच्या lifestyle मुळे वाढलेलं वजन आणि आजार टाळा*  👉*Right diet + workout + guidance ...
05/04/2026

⭕*वजन कमी करणं आता अवघड नाही!*

👉*चुकीच्या lifestyle मुळे वाढलेलं वजन आणि आजार टाळा*
👉*Right diet + workout + guidance = 100% RESULT* 🎯
👉 *फक्त 90 दिवसात दिसेल फरक!*
👉 *Fit body + Better health + High confidence* 💪

🚀 *आता विचार नको… action घ्या!*

📲 098900 35547

22/03/2026

तुम्हाला माहित आहे का? 🤔
थायरॉईड नैसर्गिक पद्धतीने नियंत्रित करता येतो 🌿
✔ निरोगी जीवनशैली
✔ सक्रिय दिनचर्या
✔ योग्य वजन कमी करणे
जर तुम्हाला हे त्रास होत असतील:
❌ वजन वाढणे
❌ केस गळणे
❌ सतत थकवा
⚠️ फक्त औषधांवर अवलंबून राहू नका
👉 मूळ कारणावर काम करा
🎁 आम्ही देत आहोत
FREE Thyroid Assessment + Guidance
📩 सहभागी होण्यासाठी “START” असा मेसेज करा.

*Fit & Fine wellness Family*
*9890035547/ 8668214870*

*मोफत ऑनलाईन व्यायाम करा आणि निरोगी आयुष्याची सुरुवात करा!*नमस्कार! मी *निलेश आणि वृषाली पवार*  गेल्या 4 वर्षांपासून आम्...
20/03/2026

*मोफत ऑनलाईन व्यायाम करा आणि निरोगी आयुष्याची सुरुवात करा!*

नमस्कार! मी *निलेश आणि वृषाली पवार*
गेल्या 4 वर्षांपासून आम्ही *Fit & Fine Wellness Family* या नावाने एक ऑनलाईन कम्युनिटी झूमद्वारे चालवत आहोत.

आजपर्यंत शेकडो लोकांना *वजन कमी करण्यासाठी* आणि त्यामार्फत *आरोग्य सुधारण्यासाठी* मदत केली आहे.
✔️ रक्तदाब (BP)
✔️ मधुमेह (Sugar)
✔️ थायरॉईड
✔️ स्पॉन्डिलायटिस
✔️ कंबरदुखी, टाचदुखी, गुडघेदुखी
✔️ PCOD / PCOS

या सगळ्या समस्यांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने व *नियमित व्यायाम + पोषण + जीवनशैलीतील बदल* यामुळे जबरदस्त फरक जाणवला आहे.

ज्यांचं वजन कमी आहे, त्यांनीसुद्धा योग्य आहार घेऊन आरोग्यदायी वजन वाढवले आहे.

👉 एकदा तरी आमच्या *मोफत ऑनलाईन बॅच* मध्ये सहभागी व्हा आणि स्वतः अनुभव घ्या!

---

📞 *संपर्क करा:*
👨‍⚕️ *कोच निलेश आणि वृषाली पवार*
📱 *9890035547 | 8668214870*
🏢 *Fit & Fine Wellness Centre*

✨ *आरोग्याकडे पहिलं पाऊल आजच टाका!*
*तुम्हालाही आमच्या बॅचमध्ये मोफत सहभागी व्हायचं असल्यास "YES" टाईप करा*
किंवा खालील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन करा आणि आरोग्यदायी प्रवास सुरू करा! 💪

💚https://chat.whatsapp.com/G3bhiHTDsezAA8xj3Zo63b

आमचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मशन (लोकांमधील बदल )पाहण्यासाठी क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/14EasZ1JjglEiL-n3ro92oMufORdeYMiw/view?usp=ड्राइव्हसडक

आम्ही तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी माहिती भरा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSevbFvCW6hgZECNCwrYuk0Un04N613J_Z1MRxK_MpT96xHSIg/viewform?pli=1

Address

Akola
444004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when FIT & FINE Wellness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to FIT & FINE Wellness:

Share