03/09/2023
लातूर येथील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ डॉ प्रवीर गंभीरे सर यांची व्हिजिट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या आंबेजोगाई शहरात आंबेजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे असते.
सप्टेंबर महिन्याचा पहिला रविवार म्हणजे दि 3.09.2023 रोजी, वेळ 11ते 02 या वेळेत सरांची आंबेजोगाई येथे ,आंबेजोगाई सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल ,रेड्डी हॉस्पिटल तळ मजला ,प्रशांत नगर आंबेजोगाई येथे व्हिजिट आहे.
तरी गरजू रुग्णांनी नोंद करून घ्यावी.
संपर्क: 9075246888/ 02446 246888