01/11/2025
४५ वर्षांच्या महिलेच्या हाताच्या मनगटातील (Distal Radius) जटिल फ्रॅक्चरचे यशस्वी उपचार —
Closed Reduction आणि K-wire Fixation द्वारे केले सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे.
योग्य उपचार व वेळेवर हस्तक्षेप केल्यास हाताची हालचाल व ताकद पुन्हा पूर्ववत मिळू शकते.
🕒 ओपीडी वेळा: १२ ते ३ व ६ ते ९
📍 सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सुधर्शन बिल्डिंगजवळ, शंकर नगर रोड, अमरावती
👨⚕️ डॉ. योगेश भीमराव राठोड
MBBS, MS (Ortho), DNB (Ortho), MNAMS
Fellowship in Spine Surgery & Robotic Joint Replacement