19/05/2026
✨ संस्कार, संस्कृती आणि आनंदाचा सुंदर संगम! ✨
आज दिनांक 18/05/2026 रोजी जनकल्याण सेवा संस्था द्वारा संचालित संवेदना आरोग्य प्रसार उपक्रमांतर्गत खालकोनी येथे तीन दिवसीय संस्कार वर्गाची उत्साहात सुरुवात झाली 🙏🎉
📚 प्रार्थना | 🎭 पथनाट्य प्रशिक्षण | 🎨 रंगभरण स्पर्धा | 🤹 विविध खेळ | 🍱 सहभोजन
अशा अनेक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला 💫
🌟 उद्घाटनासाठी उपस्थित मान्यवर:
🙏 श्री. सुभाषजी भटकर
🙏 युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर पाटील
🎭 पथनाट्य प्रशिक्षणासाठी – श्री. मंगेशजी बक्षी सर
🔥 आज तब्बल 40 विद्यार्थ्यांची उत्साही उपस्थिती!
लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि संस्कारांची गोड शिदोरी… हाच खरा उपक्रमाचा यशस्वी क्षण ❤️