16/11/2024
मूळव्याध (पाइल्स) ची पहिली लक्षणे: काळजी घ्या!
जर तुम्हाला खालील लक्षणे दिसत असतील, तर ती मूळव्याधाची (पाइल्स) पहिली लक्षणे असू शकतात:
🔴 खाज सुटणे
🔴 स्टूलमध्ये रक्तस्त्राव
🔴 लैट्रिन करताना त्रास
यापैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास, कृपया लवकरच तपासणी करा आणि योग्य उपचार घ्या. मूळव्याधाची लक्षणे बदलण्यापूर्वी वेळेवर उपचार घ्या.
📍 स्थान: सिताराम बिल्डिंग स्क्वेअर, अंबागेट, अमरावती
📞 संपर्क: +91-9370159314
डॉ. संदीप पी. राव - सामान्य सर्जन आणि कोलोप्रॉक्टोलॉजिस्ट