14/04/2026
🇮🇳 ज्ञान, समानता आणि न्यायाचा दीपस्तंभ 🇮🇳
“शब्द होते शाईचे, विचार होते क्रांतीचे” —
अशा महान विचारांनी समाजाला दिशा देणारे Dr. B. R. Ambedkar यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏
त्यांच्या विचारांनी आजही आपल्या प्रत्येक पावलाला बळ मिळतं आणि समानतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते 💙
✨ चला, त्यांच्या शिकवणीचा आदर करून समाजात सकारात्मक बदल घडवूया
📍 Kalyan Nagar Square, Amravati
📞 7709912176