Dattaji Bhale Blood Bank,

Dattaji Bhale Blood Bank, Dattaji Bhale Blood Bank, Aurangabad.

World blood donor day!
29/06/2023

World blood donor day!

My Grand Salute To the gentleman Mr. Satish Sundam Nandarkar for donating blood for the first time on his Mother's birth...
28/07/2020

My Grand Salute To the gentleman Mr. Satish Sundam Nandarkar for donating blood for the first time on his Mother's birthday to show his gratitude to her. Mrs Latita Nanarkar is a part of the same blood bank where this young lady donated the blood.
What a great tribute to the mother.
Hats off to him.
सतीश सुदाम नांदरकरला माझे सैल्यूट आणि शत शत नमन , या मुलाने आपल्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदा रक्तदान केले , या वर्षी तो 21 वर्षा चा झालाय . बाजूला त्याची आई ललिता नांदरकर .
Request all my friends to please circulate this message because it may motivate many of my young friends to step out and donate blood. Guys there is a huge shortage of blood. A humble appeal to all of you to donate blood. Someone is desperately waiting for Someone at home.

Rajesh Chanchlani
Camp organizer
Dattaji bhale Blood bank,Aurangabad

जनकल्याण साखळी अंतर्गत मदतनिसांची कार्यशाळा दिनांक १४,१५ मार्च२०२० रोजी संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन श्री.राजगोपाल ब...
17/03/2020

जनकल्याण साखळी अंतर्गत मदतनिसांची कार्यशाळा दिनांक १४,१५ मार्च२०२० रोजी संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन श्री.राजगोपाल बजाज,औषध निरीक्षक,औरंगाबाद यांचे हस्ते झाले.कार्यशाळेस जनकल्याण साखळी अंतर्गत तेरा रक्तपेढ्यांचे मदतनीस उपस्थित होते.कार्यशाळेत मदतनीसांना अगदी सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली..कार्यक्रमाचा समारोप डॉ.मंजुषा कुलकर्णी,मेडिकल डायरेक्टर,दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्या हस्ते सर्व मदतनीसांना प्रमाणपत्र देवून करण्यात आला.

रक्तपेढीत ,रक्तपेढीतील महिलांना गुलाबपुष्प देवून महिलादिन साजरा करण्यात आला.
11/03/2020

रक्तपेढीत ,रक्तपेढीतील महिलांना गुलाबपुष्प देवून महिलादिन साजरा करण्यात आला.

जनकल्याण साखळी अंतर्गत प्रशासकीय अधिकारी व लेखापाल कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली..कार्यशाळेचे उद्घाटन डॉ,अश्विनीकुम...
11/03/2020

जनकल्याण साखळी अंतर्गत प्रशासकीय अधिकारी व लेखापाल कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली..कार्यशाळेचे उद्घाटन डॉ,अश्विनीकुमार तुपकरी ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,डॉ.हेडगेवार रुग्णालय यांच्या हस्ते झाले.कार्यशाळेत अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले व कार्यशाळेचा समारोप मा.श्री.मुकुंद भोगले,उपाध्क्ष,डॉ.हेडगेवार रुग्णालय यांच्या हस्ते झाला.या कार्यशाळेस एकूण १० रक्तपेढ्यांचे प्रशासकीय अधिकारी व लेखापाल उपस्थित होते.

दिनांक ९ फेब्रुवारी २०२० रोजी दत्ताजी भाले रक्तपेढीच्या शिबिर संयोजकाचा सत्कार सोहळा संपन्न झाला.२०१९ या वर्षात रक्तपेढी...
20/02/2020

दिनांक ९ फेब्रुवारी २०२० रोजी दत्ताजी भाले रक्तपेढीच्या शिबिर संयोजकाचा सत्कार सोहळा संपन्न झाला.२०१९ या वर्षात रक्तपेढीच्या वतीने व संयोजकाच्या सहभागाने ५४८ रक्तदान शिबिरे आयोजित केली गेली व त्यातून २६१६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले व ५१००० गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा केला गेला.या मेळाव्याला श्री.मुनीषजी शर्मा,एम.आय.टी.चे डायरेक्टर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात रक्तपेढीच्या गुणवत्तापूर्ण व सामाजिक भान ठेवून दिल्या जाणार्‍या सेवेबद्दल गौरवपूर्ण उल्लेख करून हा रक्तपेढीचा DNA कुठून आणि कसा आला असा आश्चर्योदगार काढला. हाच धागा पकडून या कार्यक्रमास लाभलेले वक्ते पद्मभूषण डॉ.अशोकजी कुकडे काका यांनी रक्तपेढी च्या नावातील पू.दत्ताजी भालेंच्या समर्पित जीवनाबद्दल माहिती देवुन हा DNA तेथून आल्याचा उल्लेख केला.कुकडे काकांनी आपल्या भाषणात रक्त संक्रमना बद्दल चा रंजक व उद्बोधक ईतिहास सविस्तर सांगितला व सर्व शिबिर संयोजकांनी या पवित्र कार्यात सहभाग दिल्याबद्दलसर्वांना धन्यवाद दिले व हा सहभाग असाच वाढता राहो असा प्रोत्साहनपर संदेशही दिला.

Address

Gajanan Maharaj Mandir Road
Aurangabad

Telephone

+919881736355

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dattaji Bhale Blood Bank, posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dattaji Bhale Blood Bank,:

Shortcuts

Share

Category