13/06/2026
कर्करोग टाळणे शक्य आहे — योग्य जीवनशैली हीच सर्वात मोठी सुरक्षा! 💙
व्यसनांपासून दूर राहा, सकस आहार घ्या आणि नियमित हेल्थ चेकअप करून आपल्या आरोग्याची काळजी घ्या. लवकर निदान आणि योग्य उपचारांमुळे निरोगी आयुष्य शक्य आहे. 🌿🩺
Cancer Prevention, Healthy Lifestyle, Regular Checkup, Balanced Diet, Cancer Awareness, Preventive Healthcare, Wellness, Early Detection