Shree Swami Samarth Hospital

Shree Swami Samarth Hospital Arthroscopy & Orthopedic Super Speciality Centre

Calcium & Vitamin D Strong Bones साठी किती गरजेचे?Shree Swami Samarth Hospital
13/05/2026

Calcium & Vitamin D Strong Bones साठी किती गरजेचे?
Shree Swami Samarth Hospital

📱 Text Neck Syndrome – Mobile मुळे वाढणारा मानदुखीचा त्रास!Shree Swami Samarth Hospital                                 ...
07/05/2026

📱 Text Neck Syndrome – Mobile मुळे वाढणारा मानदुखीचा त्रास!
Shree Swami Samarth Hospital

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छाShree Swami Samarth Hospital
19/04/2026

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
Shree Swami Samarth Hospital

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान श्रीरामांच्या पवित्र स्मरणातूनआपल्या जीवनात सत्य, शांतता आणि सकारात्मकता नांदो. या ...
26/03/2026

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान श्रीरामांच्या पवित्र स्मरणातून
आपल्या जीवनात सत्य, शांतता आणि सकारात्मकता नांदो.

या शुभदिनी आपण सर्वांनी
निरोगी आणि आनंदी जीवनाचा संकल्प करूया.

जय श्रीराम! #रामनवमी

प्रत्येक गुडघेदुखीसाठी Knee Replacement आवश्यक असतेच असे नाही.काही प्रकरणांमध्ये Arthroscopy सारख्या आधुनिक उपचार पद्धती...
22/03/2026

प्रत्येक गुडघेदुखीसाठी Knee Replacement आवश्यक असतेच असे नाही.

काही प्रकरणांमध्ये Arthroscopy सारख्या आधुनिक उपचार पद्धतीनेही समस्या सोडवता येते.

✔ कमी वेदना
✔ अचूक निदान
✔ योग्य उपचार पर्याय

योग्य वेळी योग्य उपचार घेतल्यास गुडघेदुखीपासून आराम मिळू शकतो.
तज्ज्ञ Orthopedic सल्ल्यासाठी आजच भेट द्या.

नवीन वर्षाची सुरुवात नवीन आशा, निरोगी आयुष्य आणि आनंद घेऊन येवो. 🌼आपण आणि आपल्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच...
19/03/2026

नवीन वर्षाची सुरुवात नवीन आशा, निरोगी आयुष्य आणि आनंद घेऊन येवो. 🌼
आपण आणि आपल्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आपले आरोग्य निरोगी आणि आनंदी राहो हीच सदिच्छा.

सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये अडथळा जाणवत आहे का?Arthroscopy ही एक आधुनिक उपचार पद्धत आहे ज्यामध्ये छोट्य...
16/03/2026

सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये अडथळा जाणवत आहे का?

Arthroscopy ही एक आधुनिक उपचार पद्धत आहे ज्यामध्ये छोट्या कॅमेऱ्याच्या मदतीने सांध्यातील समस्या तपासून उपचार केले जातात.

✔ कमी वेदना
✔ लवकर बरे होणे
✔ सुरक्षित उपचार

तज्ज्ञ Orthopedic सल्ल्यासाठी आजच संपर्क करा.

शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी घेतल्यासरिकव्हरी अधिक जलद आणि सुरक्षित होऊ शकते.Post-surgery guidance साठी आजच संपर्क करा. ...
28/02/2026

शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी घेतल्यास
रिकव्हरी अधिक जलद आणि सुरक्षित होऊ शकते.
Post-surgery guidance साठी आजच संपर्क करा.



सतत गुडघेदुखी होत आहे का? दुर्लक्ष करू नका.Ligament injury, cartilage damage किंवा arthritis हे कारण असू शकते.वेळेवर उपच...
24/02/2026

सतत गुडघेदुखी होत आहे का? दुर्लक्ष करू नका.

Ligament injury, cartilage damage किंवा arthritis हे कारण असू शकते.

वेळेवर उपचार केल्यास शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते.

📍 आजच Swami Samarth Hospital मध्ये ऑर्थोपेडिक सल्ला घ्या.

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर... राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्र...
19/02/2026

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर... राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती... छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩
Shree Swami Samarth Hospital

Address

PL No. 11, Surve No. 3 & 4, Dishanagari Road, Behind Master Cook, Beed Bypass, Satara Area, Mustafabad
Aurangabad
431009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Swami Samarth Hospital:

Share

Category