06/09/2026
बुबुळ प्रत्यारोपणानंतर रुग्णाला सुरवातीला बरेच औषधे घ्यावी लागतात. प्रत्येक रुग्णाची औषधे आठवण्याची आपापली अशी स्वतंत्र पद्धत असते. ह्या रुग्णांना अशी वही तयार केली होती आणि त्यात त्याने औषध टाकल्यावर टिक केले होते. ऑपरेशन च्या नंतर उत्साहाने आणि आनंदाने त्यांनी मला ही वही दाखवल….. कौतुकास्पद होते आणि आनंददायी पण होते…..