02/10/2026
🌸 महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर! 🌸
आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी MIT Hospital आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिर —
📅 03 ऑक्टोबर 2026, शनिवार
⏰ सकाळी 10:30 ते दुपारी 3:00
💰 सर्व तपासण्या व तज्ञांचा सल्ला, फक्त रु.५० मध्ये!
🩺 तपासण्यांमध्ये:
• हिमोग्लोबिन, शुगर, BP व BMI
• स्तनाचा कर्करोग थर्मल स्क्रीनिंग
• गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी
• स्त्रीरोग कर्करोग तज्ञ सल्ला
• हाडांची घनता तपासणी (BMD)
👩⚕️ डॉ. शिल्पी वर्मा
(स्त्रीरोग तज्ञ व कर्करोग तज्ञ)
💗 वेळेवर तपासणी करा, निरोगी आयुष्याची काळजी घ्या!
📍 एमआयटी हॉस्पिटल, एमआयटी शाळेजवळ, एन-4, सिडको, छत्रपती संभाजीनगर – 431003.
📞 77740 47452
#महिलाआरोग्यपासणीशिबिर