Ayu:kuti Ayurved Hospital and Panchkarma Centre

Ayu:kuti Ayurved Hospital and Panchkarma Centre Authentic Ayurveda care in Aurangabad | Panchakarma • Healing • Balance �

28/05/2026

जेवढा जुना स्वतः इतिहास आहे तेवढाच जुना स्त्रीयांचा योगदान आहे.
त्यात प्रेम, करूणा, जबाबदारी, कर्तव्यदक्ष आणि वैभवाचे प्रतिक आहे.
आम्ही संमान करणे शिकलो आहे, त्यासाठी हा परिसंवाद आहे.
एक अपुनर्भव अनुभवासाठी आयु:कुटी आयुर्वेद हॉस्पिटल सज्ज झाले होते.
सर्वांना सेवा, अनुभव, सुविधा साठीच्या Personalised healing निशुल्क भावानी देण्याचा हा उपक्रम सार्थक झाला.
धन्यवाद!

❤️


सुवर्ण प्राशन दर पुष्य नक्षत्रावर 21 मेदर₹150/डोसवेळ सकाळी 9 ते दुपारी 2सायं 6 ते 9
20/05/2026

सुवर्ण प्राशन
दर पुष्य नक्षत्रावर
21 मे
दर₹150/डोस
वेळ सकाळी 9 ते दुपारी 2
सायं 6 ते 9

13/05/2026

Do you know what happens in summer? ☀️
Dehydration,
Sun Stroke,
Skin Burn…
These conditions may look similar at first,
but the body responds differently in each case.
Can you identify the difference?
In this reel, we’ve shared a simple solution
you can try at home during extreme summer heat.
For better understanding of your body type, heat tolerance, and personalised care,
consult an Ayurved doctor near you.
Ayu:kuti Ayurveda Hospital






PersonalisedAyurveda

08/05/2026

खर्जुरादी मंथ
🌿 साहित्य :
• खजूर (बी काढून) – ४ ते ५ नग
• मनुका – १० ते १२ नग
• खडीसाखर – १ ते २ चमचे
• वेलची पूड – ¼ चमचा
• थंड उकळलेले पाणी / नारळपाणी – १ ग्लास
• इच्छेनुसार – गुलाब पाकळ्या किंवा थोडे तूप
🌿 कृती :
1. खजूर व मनुका २–३ तास पाण्यात भिजत ठेवा.
2.नंतर ते मऊ झाल्यावर बारीक वाटून घ्या.
3. त्यामध्ये खडीसाखर, वेलची पूड व थंड पाणी घालून व्यवस्थित घुसळा.
4.गाळून थंड स्वरूपात सेवन करा.
🌿 फायदे :
✔️ शरीराला तत्काळ ऊर्जा देते
✔️ उष्णतेमुळे होणारी कमजोरी कमी करते
✔️ तृष्णा, दाह व थकवा शांत करते
✔️ पित्तशामक व बल्य गुणांनी युक्त
✔️ लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त





Address

Plot No 16, Krishna Nanda Apartment, Flat No. 2, Jai Nagar
Aurangabad
431005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayu:kuti Ayurved Hospital and Panchkarma Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category