02/08/2026
उन्हात बसता… तरी Vitamin D कमी आहे?
Vitamin D चा स्रोत फक्त सूर्यप्रकाश नाही!
आहार, सूर्यप्रकाश आणि गरजेनुसार supplements — हे सगळं महत्त्वाचं आहे.
पण Vitamin D कमी होण्यामागे कमी sunlight exposure, indoor lifestyle, वाढतं वय किंवा काही आजारांमुळे absorption कमी होणं अशी अनेक कारणं असू शकतात.
🧪 अंदाज नको… 25-OH Vitamin D Test करून तुमची level जाणून घ्या.