12/09/2026
मा. अनिल मकरिये साहेब,
सभापती, स्थायी समिती, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी आज Svaastha Patanjali Wellness Centre ला सदिच्छा भेट दिली.
यावेळी Svaastha चे संचालक श्री. केतन मिलिंद शुक्ल उपस्थित होते.
मकरिये साहेबांनी Svaastha मधील आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म व Wellness संकल्पनेची माहिती घेत उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तसेच प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी Wellness उपचारांचा अनुभव घ्यावा, असा सकारात्मक संदेशही त्यांनी दिला.
त्यांचे कौतुक व प्रोत्साहन Svaastha च्या निरोगी समाजाच्या ध्येयासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
Svaastha Patanjali Wellness Centre
निरोगी जीवनशैलीच्या दिशेने एक विश्वासू पाऊल.