04/10/2025
प्रेरणा हॉस्पिटल ने जागतिक मानसिक आरोग्य दिना निमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम मेडिकल रिप्रेझेन्टॅटिव्ह साठी 3 ऑक्टोबर ला आयोजिला होता. MR आयुष्यात खूप वेग वेगळे तणावपूर्ण परिस्थितीला सामोरे जात असतात. त्यामुळे त्यांच्या मध्ये व्यसन आणि काही वेळा मानसिक आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. हे ओळखून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि हा ताण तणाव कसा हाताळता ह्या साठी कार्यशाळा आयोजित केली होती. जवळपास 250 MR ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील target आणि त्यामुळे येणारा ताण कसा manage करायचा ह्याविषयी dr Sadeq Qureshi आणि dr. आशिष मोहिदे ह्यांचे मार्गदर्शन ऐकले. MSMRA असोसिएशन चे पराग कुलकर्णी आणि इतर पदाधिकारी ह्यांनी देखील कार्यक्रमसाठी मेहनत घेतली आणि मार्गदर्शन केले.