25/04/2026
ती म्हणाली… ‘साधं आहे, जाईल आपोआप…
२ आठवडे गेले… पण त्रास गेला नाही.
थकवा वाढला, वजन कमी झालं… आणि मग कळलं—
हा फक्त अतिसार नव्हता, शरीराचा इशारा होता.
तुमच्या मलातून कळतात अनेक लपलेले संकेत—संसर्ग, दाह, पोषणातील बिघाड.
उशीर करू नका.
📞 आजच Stool Test करा @ Kushal Pathology
KushalPathology EarlyDiagnosis HealthcareIndia