01/07/2026
सेवा, समर्पण आणि विश्वास! 🩺✨
१ जुलै - राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त अहोरात्र रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टरांना चव्हाण हॉस्पिटलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा! आरोग्यसेवा ही केवळ आमचा व्यवसाय नसून समाजाप्रती असलेली एक महत्त्वाची जबाबदारी आहे.
'आपला विश्वास, आमची प्रेरणा...' या ब्रीदवाक्यासह आम्ही प्रत्येक रुग्णाच्या उत्तम आरोग्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत.