03/08/2026
२० वर्षांपूर्वी एक छोटं स्वप्न पाहिलं होतं—फक्त औषधं विकायचं नाही, तर प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी घ्यायची.
आज वरद मेडिकल च्या या २० वर्षांच्या प्रवासात तुम्ही दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार! 🙏❤️
योग्य औषध, वाजवी दर आणि अनुभवी फार्मासिस्टचा सल्ला—हीच आमची ओळख.
📍 वरद मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, बेगमपुरा
💬 तुमच्या शुभेच्छा कमेंट्समध्ये नक्की कळवा!Drop a ❤️ in the comments if you’ve been a part of our 20-year journey!