07/09/2026
🌿 वय वाढतं… पण आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये. ❤️
ज्येष्ठ व्यक्तींना अनेकदा त्रास जाणवला कीच डॉक्टरांकडे नेले जाते.
पण नियमित BP, Blood Sugar, Weight आणि इतर आरोग्यविषयक गोष्टींचे Monitoring केल्यामुळे आरोग्यातील बदल वेळेवर लक्षात येण्यास मदत होऊ शकते.
आपण रोज त्यांच्यासोबत असू शकत नाही…
पण त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जात आहे, याची खात्री आपण नक्कीच करू शकतो.
🌿 Sukrut Senior Care
ज्येष्ठांच्या आरोग्याची नियमित देखरेख — घरच्या घरी.
Contact - 098811 38901 for more information
" Service available in Ch Sambhajinagar city Area "