17/11/2026
गर्भावधी पूर्ण होण्यापूर्वी जन्मलेल्या बाळांना विशेष वैद्यकीयदेखरेखीची गरज असू शकते. श्वासोच्छ्वास, शरीराचे तापमान, महत्वाच्या अवयवांचे कार्य, पोषणआणि वाढ याकडे लक्ष देणं या काळात महत्त्वाचं असतं. तज्ज्ञांनी वेळीच घेतलेली योग्य काळजी बाळाच्या निरोगी भविष्याला आधार देते.