23/04/2026
उन्हाळा आला, मधुमेहाची काळजी वाढली?
आज सकाळी 10:30 वाजता FM 101.7 MHz वर डॉ. अमोल बुकन सर सांगणार आहेत - उष्णतेमध्ये साखर कशी नियंत्रित ठेवावी.
हार्मोन्स आणि मधुमेह यांचं नातं समजून घेण्यासाठी नक्की ऐका!
📻 'हॅलो डॉक्टर' | आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
📱 Newsonair App वर जगभरातून ऐकता येईल
तुमचे प्रश्न 0240-2970212 वर विचारा.