Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center

Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center Dr. Bhagat Balrugnalay And Sonography Center is 30 Bed Hospital Specially for Child and Neonatal care

बलशाली भारत होवो,आरोग्यदायी भारत घडो 🇮🇳प्रजासत्ताक दिनानिमित्तसर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!— डॉ. भगत हेल्थकेअर #प्रजासत्त...
25/01/2026

बलशाली भारत होवो,
आरोग्यदायी भारत घडो 🇮🇳

प्रजासत्ताक दिनानिमित्त
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

— डॉ. भगत हेल्थकेअर

#प्रजासत्ताकदिन #डॉभगतहेल्थकेअर

✨ मकर संक्रांत शुभेच्छा ✨तिळगुळ घ्या, गोड गोड बोलानवीन उर्जा, आरोग्य आणि आनंदतुमच्या आयुष्यात भरभरून येवो 🌞🪁👶✨Dr. Bhagat...
14/01/2026

✨ मकर संक्रांत शुभेच्छा ✨
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
नवीन उर्जा, आरोग्य आणि आनंद
तुमच्या आयुष्यात भरभरून येवो 🌞🪁
👶✨
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

पौष्टिक टिप्सचे महत्त्व 🌿आजचा हेल्दी पर्याय 👉 भाजी भरलेली चपाती रोल✅ ऊर्जा देणारा✅ तंतुमय व संतुलित आहार✅ चव आणि पोषण या...
06/01/2026

पौष्टिक टिप्सचे महत्त्व 🌿
आजचा हेल्दी पर्याय 👉 भाजी भरलेली चपाती रोल

✅ ऊर्जा देणारा
✅ तंतुमय व संतुलित आहार
✅ चव आणि पोषण यांचा परफेक्ट मिलाफ

आरोग्यदायी गर्भधारणेसाठी योग्य आहार घ्या 💙
— डॉ. भगत बालरुग्णालय सोनोग्राफी सेंटर

**📢 मुलांचे दात कसे घासायचे?पालकांसाठी सोपी आणि उपयुक्त मार्गदर्शिका! 🦷✨**🍼 वय 0 ते 2 वर्षे:स्वच्छ कापडाने हिरड्या पुसा ...
12/12/2025

**📢 मुलांचे दात कसे घासायचे?
पालकांसाठी सोपी आणि उपयुक्त मार्गदर्शिका! 🦷✨**
🍼 वय 0 ते 2 वर्षे:
स्वच्छ कापडाने हिरड्या पुसा + rice-size fluoride toothpaste ने हलके ब्रश करा.
👶 वय 3 ते 6 वर्षे:
Pea-size toothpaste वापरा. दिवसातून दोनदा ब्रश करणे आवश्यक. पालकांची मदत अत्यंत महत्त्वाची!
👦👧 ६ वर्षांनंतर:
मुलांना स्वता: ब्रश करायला शिकवा पण देखरेख ठेवा. किमान 2 मिनिटे circular motion मध्ये ब्रश करा.
✨ निरोगी दात म्हणजे निरोगी स्मित!
नियमीत ब्रशिंग + योग्य पद्धत = मजबूत दात 💙
📍 डॉ. भगत बालरुग्णालय सोनोग्राफी सेंटर, बारामती
📞 9403246951 | 9960250825

“स्वच्छ हात, निरोगी उद्या! ✋✨हॅपी हॅन्ड वॉश डे — हात धुण्याची योग्य पद्धत पाळा आणि राहा सुरक्षित.”✨ डॉ. भगत हेल्थकेअर — ...
10/12/2025

“स्वच्छ हात, निरोगी उद्या! ✋✨
हॅपी हॅन्ड वॉश डे — हात धुण्याची योग्य पद्धत पाळा आणि राहा सुरक्षित.”
✨ डॉ. भगत हेल्थकेअर — बालरुग्णालय व सोनोग्राफी सेंटर
विश्वास, सेवा आणि सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनशुद्ध हवा ही प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे.आज एक वचन देऊया—आपल्या लहानग्यांच्या भविष्...
02/12/2025

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन
शुद्ध हवा ही प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे.
आज एक वचन देऊया—
आपल्या लहानग्यांच्या भविष्यासाठी स्वच्छ वातावरण राखू.
✨ डॉ. भगत हेल्थकेअर — बालरुग्णालय व सोनोग्राफी सेंटर
विश्वास, सेवा आणि सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन… 🙏समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी आय...
28/11/2025

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन… 🙏
समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान सुधारकांना शतशः नमन.
त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊया— शिक्षण, समानता आणि सामाजिक जागृतीचा मार्ग स्वीकारूया. 🌿✨
✨ डॉ. भगत हेल्थकेअर — बालरुग्णालय व सोनोग्राफी सेंटर
विश्वास, सेवा आणि सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

🌸 लहान पावलांचं मोठं संरक्षण 🌸उबदार ठेवणे (Warmth) — नवजात बाळासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल!नवजात बाळांचे तापमान लगेच कमी...
27/11/2025

🌸 लहान पावलांचं मोठं संरक्षण 🌸

उबदार ठेवणे (Warmth) — नवजात बाळासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल!

नवजात बाळांचे तापमान लगेच कमी होऊ शकते.
म्हणून कांगारू मदर केअर (KMC) हा सर्वात उत्तम आणि नैसर्गिक उपाय.
बाळाला नेहमी उबदार ठेवा आणि त्याच्या आरोग्याची योग्य काळजी घ्या. 👶💗

✨ डॉ. भगत हेल्थकेअर — बालरुग्णालय व सोनोग्राफी सेंटर
विश्वास, सेवा आणि सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

🌼 लहान पावलांची मोठी काळजी 🌼नवजात बाळासाठी आईचे दूध हे सर्वांत उत्तम पोषण!जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपानाची सुरुवात करा...
22/11/2025

🌼 लहान पावलांची मोठी काळजी 🌼
नवजात बाळासाठी आईचे दूध हे सर्वांत उत्तम पोषण!
जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपानाची सुरुवात करा.
🍼 कोलोस्ट्रम – बाळाचा पहिला “सुपरफूड”
✔ अत्यंत पौष्टिक
✔ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे
पहिले 6 महिने फक्त आईचे दूधच — बाळाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक 💚
👶✨
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

प्रत्येक बाळाचं हसू आमच्यासाठी प्रेरणा आहे.निरोगी आणि आनंदी बालपणासाठी शुभेच्छा!बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟🩺Dr. Bhag...
14/11/2025

प्रत्येक बाळाचं हसू आमच्यासाठी प्रेरणा आहे.
निरोगी आणि आनंदी बालपणासाठी शुभेच्छा!
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟🩺
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

#जागतिकरेडिओलॉजीदिन #आरोग्यदूत

📅 ८ नोव्हेंबर – जागतिक रेडिओलॉजी दिन 🩻आरोग्याच्या प्रत्येक क्षणी “अदृश्य पाहणारे” खरे नायक 🙌🔬 रेडिओलॉजिस्ट – जे शरीरातील...
08/11/2025

📅 ८ नोव्हेंबर – जागतिक रेडिओलॉजी दिन 🩻
आरोग्याच्या प्रत्येक क्षणी “अदृश्य पाहणारे” खरे नायक 🙌

🔬 रेडिओलॉजिस्ट – जे शरीरातील प्रत्येक तपशील स्कॅन करून आजाराचं अचूक निदान करतात.
त्यांच्या मेहनतीमुळेच उपचार होतात अधिक प्रभावी आणि जीवन होतं सुरक्षित 💙

🙏 चला, आज या विशेष दिनी सर्व रेडिओलॉजिस्ट आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञांना सलाम करूया!
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

#जागतिकरेडिओलॉजीदिन #आरोग्यदूत

स्नेहाच्या दिव्याततेवते वात तेजाची,वासुबरस म्हणजे पूजा धेनू वासराची..! 🪔🐄गोमातेच्या पूजनाने दिवाळीच्या मंगल पर्वाची सुरु...
17/10/2025

स्नेहाच्या दिव्यात
तेवते वात तेजाची,
वासुबरस म्हणजे पूजा धेनू वासराची..! 🪔🐄
गोमातेच्या पूजनाने दिवाळीच्या मंगल पर्वाची सुरुवात करा!
गाय आपल्याला पोषण, प्रेम आणि समृद्धीचा आशीर्वाद देते.
✨ वासुबरसच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

#वासुबरस #गोपूजन #दिवाळीचीसुरुवात

Address

Near Market Yard, Indapur Road, Pune-
Baramati
413102

Telephone

+919960250825

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category