Dr. Gaikwad Speciality Diagnostics

Dr. Gaikwad Speciality Diagnostics डॉ. गायकवाड स्पेशालीटी डायग्नोस्टिक्स् हे बारामती मधील एक अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर पैकी एक आहे.

⭐  Reviewer: Hemant Jagtap ⭐⭐⭐⭐⭐"Very co operative staff. Doctor also clarifies every single doubt very calm and comfort...
24/07/2026


Reviewer: Hemant Jagtap
⭐⭐⭐⭐⭐
"Very co operative staff. Doctor also clarifies every single doubt very calm and comfortable patient friendly environment. Highly recommended"

📩पत्ता -
🩺डॉ.गायकवाड स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स
ननावरे हायट्स, देशपांडे इस्टेट,
इंदापूर रोड, #बारामती- 413102
पुणे – महाराष्ट्र.
☎अधिक माहितीसाठी संपर्क करा - 𝟳𝟯𝟵𝟭𝟴𝟬𝟵𝟭𝟵1

 #एक्स_रे_कधी_केला_जातो?डॉ. गायकवाड स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स"THE CARE YOU DESERVE" #या_परिस्थितींमध्ये_एक्स_रे_करण्याचा...
23/07/2026

#एक्स_रे_कधी_केला_जातो?

डॉ. गायकवाड स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स
"THE CARE YOU DESERVE"

#या_परिस्थितींमध्ये_एक्स_रे_करण्याचा_सल्ला_दिला_जाऊ_शकतो:

🦴 हाड मोडल्याचा किंवा फ्रॅक्चरचा संशय

🦵 सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये अडचण

🫁 छातीचे आजार – खोकला, न्यूमोनिया, टीबी इत्यादींचे निदान

🦷 दात, जबडा किंवा चेहऱ्याच्या हाडांशी संबंधित समस्या

🩺 काही शस्त्रक्रिया किंवा उपचारांपूर्वी आवश्यक तपासणी

🚑 अपघात किंवा दुखापतीनंतर अंतर्गत इजा तपासण्यासाठी

✅ योग्य वेळी केलेला एक्स-रे म्हणजे अचूक निदानाची पहिली पायरी!

👨‍⚕️ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच एक्स-रे करून घ्या.

📩पत्ता -
🩺डॉ.गायकवाड स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स
ननावरे हायट्स, देशपांडे इस्टेट,
इंदापूर रोड, #बारामती- 413102
पुणे – महाराष्ट्र.
☎अधिक माहितीसाठी संपर्क करा - 𝟳𝟯𝟵𝟭𝟴𝟬𝟵𝟭𝟵1

22/07/2026

🩺 #डॉक्टर_होण्यासाठी_फक्त_गुण_पुरेसे_असतात_का? 🤔

📚 चांगले गुण महत्त्वाचे आहेत...
पण एक उत्तम डॉक्टर घडवते ती त्याची संवेदनशीलता, सहानुभूती आणि रुग्णांविषयीची कळकळ. ❤️

👨‍⚕️ रुग्णांचा विश्वास जिंकण्यासाठी केवळ ज्ञानच नाही, तर त्यांच्याशी जोडलेली माणुसकीही तितकीच आवश्यक असते.

💙 ज्ञान डॉक्टर बनवते... पण सहानुभूती डॉक्टरला महान बनवते.

🎥 या खास व्हिडिओमध्ये डॉ. प्रविण गायकवाड सांगत आहेत—
डॉक्टर होण्यासाठी गुण आणि स्वभाव यापैकी नेमके काय अधिक महत्त्वाचे आहे?

▶️ पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा!

📩पत्ता -
🩺डॉ.गायकवाड स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स
ननावरे हायट्स, देशपांडे इस्टेट,
इंदापूर रोड, #बारामती- 413102
पुणे – महाराष्ट्र.
☎अधिक माहितीसाठी संपर्क करा - 𝟳𝟯𝟵𝟭𝟴𝟬𝟵𝟭𝟵1

✨ कार्याचा ठसा काळ पुसू शकत नाही.🌸 स्व. अजितदादा पवार यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.🕊️ स्व. अजितदादा पवार यांच्या जयंत...
22/07/2026

✨ कार्याचा ठसा काळ पुसू शकत नाही.
🌸 स्व. अजितदादा पवार यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
🕊️ स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त
🙏 विनम्र अभिवादन

🩺 DR. GAIKWAD SPECIALITY DIAGNOSTICS

📞 संपर्क (Contact): 7391809191

📍 पत्ता (Address): गाढवे-ननावरे हाईट्स, देशपांडे इस्टेट, इंदापूर रोड, बारामती

#अजितदादापवार #अजितदादा #जयंती #विनम्रअभिवादन #स्मृतीदिन #बारामती #राष्ट्रवादी #माझामहाराष्ट्र

18/07/2026

ॉक्टर_म्हणून_टेन्शन_केव्हा_येतं? 🩺

लोकांच्या अपेक्षा आणि माझं काम, यामध्ये कमीत कमी तरी टेन्शन येण्याचं काम एक चॅलेंज असतंच की लोकांच्या अपेक्षा असतात आणि माझं एका कामासाठी... मी एक स्वतः माणूस आहे की त्याला भरपूर लिमिटेशन्स (मर्यादा) आहेत. मी एका पद्धतीत, एका छोट्या टाईममध्ये किती पेशंट बघू शकतो किंवा मला ह्युमन लिमिटेशन्स काही गोष्टींचे येतात, त्यामध्ये थोडंफार चॅलेंज येत असतं. खूप सारे पेशंट असतील आणि कमी टाईममध्ये पाहायचं असेल, तर माझं ब्रेन अक्षरशः मला त्या खूप शॉर्ट टाईममध्ये खूप स्ट्रेस ठेवावा लागतो आणि त्या उत्तरापर्यंत पोहचावं लागतं आणि तो स्ट्रेसला मला दिवसातून बऱ्याच वेळा जावं लागतं.

📩पत्ता -
🩺डॉ.गायकवाड स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स
ननावरे हायट्स, देशपांडे इस्टेट,
इंदापूर रोड, #बारामती- 413102
पुणे – महाराष्ट्र.
☎अधिक माहितीसाठी संपर्क करा - 𝟳𝟯𝟵𝟭𝟴𝟬𝟵𝟭𝟵1

 #सोनोग्राफीचे_फायदे🩺 शरीरातील विविध अवयवांची स्थिती सुरक्षित, वेदनारहित आणि अचूकपणे तपासण्यासाठी सोनोग्राफी ही आधुनिक आ...
17/07/2026

#सोनोग्राफीचे_फायदे

🩺 शरीरातील विविध अवयवांची स्थिती सुरक्षित, वेदनारहित आणि अचूकपणे तपासण्यासाठी सोनोग्राफी ही आधुनिक आणि विश्वासार्ह तपासणी आहे.

✔️ आजाराचे लवकर निदान
✔️ योग्य उपचारांसाठी महत्त्वाची मदत

🌿सुरक्षित, वेदनारहित आणि अचूक निदानाची आधुनिक तपासणी

🛡️ किरणोत्सर्ग नाही (Radiation Free)

⏱️ काही मिनिटांत तपासणी पूर्ण

🤰 गर्भवती महिलांसाठी सुरक्षित

निरोगी आयुष्यासाठी नियमित सोनोग्राफी करा.

💙 वेळेवर तपासणी म्हणजे योग्य निदान आणि योग्य उपचार.
✅ जलद, विश्वासार्ह आणि अचूक निदानासाठी सोनोग्राफी हा उत्तम पर्याय.

📩पत्ता -
🩺डॉ.गायकवाड स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स
ननावरे हायट्स, देशपांडे इस्टेट,
इंदापूर रोड, #बारामती- 413102
पुणे – महाराष्ट्र.
☎अधिक माहितीसाठी संपर्क करा - 𝟳𝟯𝟵𝟭𝟴𝟬𝟵𝟭𝟵1

#डॉगायकवाडडायग्नोस्टिक्स #सोनोग्राफीचेफायदे #आरोग्यतपासणी #बारामती #सुरक्षिततपासणी #गर्भवतीमहिलांसाठीसुरक्षित #योग्यनिदान #एक्सरे #एमआरआय #सीटीस्कॅन #बायोप्सी

🚩 हेचि दान देगा देवा..🚩 तुझा विसर न व्हावा..✨ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा ✨— निमित्त येणाऱ्या —🙏 सर्व वारकरी भक...
15/07/2026

🚩 हेचि दान देगा देवा..
🚩 तुझा विसर न व्हावा..

✨ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा ✨
— निमित्त येणाऱ्या —
🙏 सर्व वारकरी भक्तांचे सहर्ष स्वागत 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏥
"THE CARE YOU DESERVE"

📞 7391809191
━━━━━━━━━━━━━━━━━━━

15/07/2026

🩺 ओपीडी ही फक्त एक रोजची दिनचर्या नाही...

प्रत्येक रुग्ण... ही एक स्वतंत्र कथा आहे, 📝
ज्याचा सांभाळ आम्ही पूर्ण विश्वासाने करतो. 🤝❤️

आरोग्याची योग्य काळजी आणि अचूक निदानासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.

📍 #डॉ_गायकवाड_स्पेशालिटी_डायग्नोस्टिक्स (Dr. Gaikwad Speciality Diagnostics)
✨ "The care you deserve"

📩पत्ता -
🩺डॉ.गायकवाड स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स
ननावरे हायट्स, देशपांडे इस्टेट,
इंदापूर रोड, #बारामती- 413102
पुणे – महाराष्ट्र.
☎अधिक माहितीसाठी संपर्क करा - 𝟳𝟯𝟵𝟭𝟴𝟬𝟵𝟭𝟵1

#डॉगायकवाडडायग्नोस्टिक्स #ओपीडी #रुग्णसेवा #विश्वासूउपचार #आरोग्य #निदानकेंद्र

 🙍Ramkrishna Joshi⭐⭐⭐⭐⭐ Today MRI of wife has done at Gaikwad Diagnostic centre Baramati. Recently I experienced MRI at ...
14/07/2026


🙍Ramkrishna Joshi
⭐⭐⭐⭐⭐
Today MRI of wife has done at Gaikwad Diagnostic centre Baramati. Recently I experienced MRI at Pune. But I got better service at this centre than Pune. Staff is cooperative and charges are also very reasonable. We must take benefit of this if required. Thanking all.

📩पत्ता -
🩺डॉ.गायकवाड स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स
ननावरे हायट्स, देशपांडे इस्टेट,
इंदापूर रोड, #बारामती- 413102
पुणे – महाराष्ट्र.
☎अधिक माहितीसाठी संपर्क करा - 𝟳𝟯𝟵𝟭𝟴𝟬𝟵𝟭𝟵1

11/07/2026

जेव्हा एखाद्या रुग्णाचं योग्य वेळी अचूक निदान होतं, डॉक्टरांना उपचारासाठी योग्य दिशा मिळते आणि त्या रुग्णाला त्याचा फायदा होतो... तेव्हा मिळणारं समाधान शब्दांत सांगता येणार नाही. 😊

#हेच_समाधान_हाच_आनंद_आणि_हाच_विश्वास_मला_रोज_नव्या_उत्साहाने_काम_करण्याची_ऊर्जा_देतो. 💙💪"

📩पत्ता -
🩺डॉ.गायकवाड स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स
ननावरे हायट्स, देशपांडे इस्टेट,
इंदापूर रोड, #बारामती- 413102
पुणे – महाराष्ट्र.
☎अधिक माहितीसाठी संपर्क करा - 𝟳𝟯𝟵𝟭𝟴𝟬𝟵𝟭𝟵1

Address

Opp. Market Yard, Gadhave Nanvare Heights, Deshpande Estate, Indapur-Baramati Road, Baramati/
Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Gaikwad Speciality Diagnostics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Gaikwad Speciality Diagnostics:

Shortcuts

Share