Noble Clinical Lab

Noble Clinical Lab Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Noble Clinical Lab, Medical Lab, Mehta Hospital Complex, Near Virshaiv Marriage Hall, Bhigwan Road, Baramati.

थायरॉईड बिघडले की इशारा देतं... तुम्ही ऐकताय का?• वाढतं वजन किंवा अचानक घट• केसगळती• थकवा आणि दुर्बलता• चिडचिड आणि मूड स...
08/08/2026

थायरॉईड बिघडले की इशारा देतं... तुम्ही ऐकताय का?

• वाढतं वजन किंवा अचानक घट
• केसगळती
• थकवा आणि दुर्बलता
• चिडचिड आणि मूड स्विंग्स
• अनियमित झोप

T3, T4, TSH तपासणी फक्त ₹299/- मध्ये!

वेळीच थायरॉईड तपासणी करून घ्या – कारण आरोग्य हेच खरं धन!

नोंदणीसाठी संपर्क करा: 9890553606

Noble Clinical Lab, Baramati – तुमच्या आरोग्याचा आधार.

When your thyroid is imbalanced, it signals you… Are you paying attention?

• Sudden weight changes
• Hair fall
• Fatigue and weakness
• Mood swings
• Sleep irregularities

T3, T4, TSH Test just at ₹299/-

Don’t ignore the signs. Early thyroid check can save your health!

Call to book: 9890553606

Noble Clinical Lab, Baramati – Your Partner in Preventive Health.

A home is our creation, your trust is our greatest connection.HAPPY FRIENDSHIP DAY Noble Clinical Lab, Baramati – Your P...
01/08/2026

A home is our creation, your trust is our greatest connection.
HAPPY FRIENDSHIP DAY

Noble Clinical Lab, Baramati – Your Partner in Preventive Health.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा आणि निरोगी जीवनाचा संकल्प क...
28/07/2026

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा आणि निरोगी जीवनाचा संकल्प करा.

Noble Clinical Lab, Baramati – Your Partner in Preventive Health.

"वीर जवानांचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही. कारगिल युद्धातील पराक्रमी योद्ध्यांना माझा विनम्र अभिवादन!"Noble Clinical ...
25/07/2026

"वीर जवानांचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही. कारगिल युद्धातील पराक्रमी योद्ध्यांना माझा विनम्र अभिवादन!"

Noble Clinical Lab, Baramati – Your Partner in Preventive Health.

घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे... तुम्हास आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!Noble Clinical La...
24/07/2026

घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे... तुम्हास आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Noble Clinical Lab, Baramati – Your Partner in Preventive Health.

"काबाड कष्ट करून पिकवतो जो मोती,तोच खरा या देशाचा भाग्यविधाता आणि शेतीचा मानकरी असतो.महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकर...
30/06/2026

"काबाड कष्ट करून पिकवतो जो मोती,तोच खरा या देशाचा भाग्यविधाता आणि शेतीचा मानकरी असतो.महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!"

Noble Clinical Lab, Baramati – Your Partner in Preventive Health.

"Happy CA Day! Your sharp minds and hard work keep our economy thriving.Noble Clinical Lab, Baramati – Your Partner in P...
30/06/2026

"Happy CA Day! Your sharp minds and hard work keep our economy thriving.

Noble Clinical Lab, Baramati – Your Partner in Preventive Health.

"पांढऱ्या कोटातले खरे हिरो, जे आपले आजारपण नाही तर आपली आशाही बरी करतात. अशा सर्व समर्पित डॉक्टरांना हॅपी डॉक्टर्स डे!No...
30/06/2026

"पांढऱ्या कोटातले खरे हिरो, जे आपले आजारपण नाही तर आपली आशाही बरी करतात. अशा सर्व समर्पित डॉक्टरांना हॅपी डॉक्टर्स डे!

Noble Clinical Lab, Baramati – Your Partner in Preventive Health.

"सावित्री-सत्यवानाच्या प्रेमकथेप्रमाणे आपले नाते कायम दृढ आणि अढळ राहो."वटपौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !Nob...
29/06/2026

"सावित्री-सत्यवानाच्या प्रेमकथेप्रमाणे आपले नाते कायम दृढ आणि अढळ राहो."
वटपौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

Noble Clinical Lab, Baramati – Your Partner in Preventive Health.

Address

Mehta Hospital Complex, Near Virshaiv Marriage Hall, Bhigwan Road
Baramati
413102

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 12:15pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Noble Clinical Lab posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category