31/07/2026
प्रत्येक मूल जगाला वेगळ्या पद्धतीने अनुभवतं... आणि त्या अनुभवाला योग्य दिशा देणं हीच आमची जबाबदारी. ❤️
Dr. Akolkar's Child Development Center मध्ये उपलब्ध Super Advance Sensory Room हे मुलांच्या Sensory Development, Learning, Attention आणि Behavioral Growth साठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विशेष थेरपीचे वातावरण आहे.
✨ योग्य Sensory Therapy मुळे मुलांना —
✔️ लक्ष केंद्रित करण्यास मदत
✔️ शांत राहण्याची क्षमता वाढण्यास मदत
✔️ Learning Skills विकसित होण्यास मदत
✔️ Behavior आणि Communication मध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत
💙 प्रत्येक मूल Unique आहे... आणि योग्य मार्गदर्शन, Therapy आणि प्रेमळ वातावरण मिळाल्यास प्रत्येक मूल आपल्या क्षमतेनुसार प्रगती करू शकतं.
📞 आजच संपर्क करा आणि आपल्या मुलासाठी योग्य Assessment व Therapy बद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
Dr. Akolkar's Child Development Center, Baramati
📍 Jaravi Icon, Beside Hotel Amardeep, 3rd Floor, Above M***i Showroom, Baramati–Bhigwan Road, Baramati.
📞 73500 69955 | 84828 3181