Mehta Hospital

Mehta Hospital We Are Located at Center Of Baramati.

Services are ICU , Critical care, Orthopedic, Joint replacement and Spine surgery, Medicine, Gynacolgy, Cancer Dept, Urology, General surgery ,Piles laser Surgery, Neurology.

🌙✨   ✨🌙🤲 On this sacred occasion of Muharram,May Allah's infinite mercy be upon you and your loved ones. 🌸May your since...
26/06/2026

🌙✨ ✨🌙

🤲 On this sacred occasion of Muharram,
May Allah's infinite mercy be upon you and your loved ones. 🌸
May your sincere prayers bring peace, hope, good health, and countless blessings into your life. 🤍🕊️

🌙 Muharram Mubarak!
May the Islamic New Year inspire faith, patience, compassion, and prosperity in every step of your journey. ✨

📍 मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बारामती

⚠️  #उच्च_रक्तदाबाकडे_दुर्लक्ष_करू_नका!उच्च रक्तदाबाला अनेकदा “ ”*म्हटले जाते, कारण सुरुवातीला त्याची स्पष्ट लक्षणे दिसत...
25/06/2026

⚠️ #उच्च_रक्तदाबाकडे_दुर्लक्ष_करू_नका!

उच्च रक्तदाबाला अनेकदा “ ”*म्हटले जाते, कारण सुरुवातीला त्याची स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. पण वेळेत नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीच्या समस्या उद्भवू शकतात.

🔍 #उच्च_रक्तदाब_वाढण्याची_प्रमुख_कारणे:
🍟 जास्त मीठ व जंक फूड
🚭 धूम्रपान व मद्यपान
😰 सततचा तणाव
🛋️ व्यायामाचा अभाव
⚖️ वाढलेले वजन
🧬 आनुवंशिकता
🍭 मधुमेह, कोलेस्टेरॉल व किडनीचे आजार
😴 अपुरी झोप

✅ #रक्तदाब_नियंत्रणासाठी:
✔️ मीठ कमी खा
✔️ रोज चालणे किंवा व्यायाम करा
✔️ संतुलित आहार घ्या
✔️ तणाव कमी ठेवा
✔️ धूम्रपान व मद्यपान टाळा
✔️ नियमित BP तपासणी करा

🩺 वेळीच तपासणी, योग्य जीवनशैली आणि डॉक्टरांचा सल्ला—निरोगी हृदयासाठी आवश्यक!

📍 मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात, व्ही.टी.सी. केंद्र, वीरशैव मंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
👉अधिक माहितीसाठी संपर्क करा.
📞 8888391000

24/06/2026

☀️ #उन्हात_फिरताना_अचानक_त्रास_होतोय? हे 'हीटस्ट्रोक' (उष्माघात) असू शकते! ⚠️
सावध राहा | लक्षणे ओळखा!

🌡️ #हीटस्ट्रोकची_लक्षणे:
🔥 शरीराचे तापमान खूप वाढणे (१०४°F पेक्षा जास्त)

😫 डोके गरगरणे / चक्कर येणे

😵‍💫 गोंधळणे किंवा बेशुद्ध पडणे

💓 हृदयाचे ठोके वेगाने वाढणे

🥵 घाम येणे बंद होणे (त्वचा कोरडी होणे)

🚑 #तात्काळ_उपाय:
🧊 व्यक्तीला लगेचच सावलीत किंवा थंड जागेत आणा

💧 थंड पाणी पाजावे (शक्य असल्यास)

🛁 शरीरावर थंड पाण्याचे पट्टे ठेवावेत

🌀 पंखा / AC मध्ये ठेवून शरीर थंड करा

🏥 तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जा

🏥 #हॉस्पिटलची_माहिती:
हीटस्ट्रोक हा जीवघेणा असू शकतो – दुर्लक्ष करू नका!
त्रास जाणवत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या!

📍 मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात, व्ही.टी.सी. केंद्र, वीरशैव मंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
👉अधिक माहितीसाठी संपर्क करा.
📞 8888391000

 👩Gayatri Jagtap⭐⭐⭐⭐⭐ Hello, I am Amrita Jagtap. I have been undergoing treatment at Mehta Hospital for the past ten day...
23/06/2026


👩Gayatri Jagtap

⭐⭐⭐⭐⭐
Hello, I am Amrita Jagtap. I have been undergoing treatment at Mehta Hospital for the past ten days. The doctors and staff here are very disciplined and take very good care of the patients. And the cleanliness here is very good. Time management It is very beautiful. I am satisfied.

📍 मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात, व्ही.टी.सी. केंद्र, वीरशैव मंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
👉अधिक माहितीसाठी संपर्क करा.
📞 8888391000

🏥  Bringing Life...Restoring Life Are Becoming a Strategic Business Decision,🟦 Not Just an Employee Benefit👥 Better Heal...
22/06/2026

🏥
Bringing Life...Restoring Life


Are Becoming a Strategic Business Decision,
🟦 Not Just an Employee Benefit
👥 Better Health. Stronger Workforce. Better Business.

Healthy employees build healthy organizations. A strong partnership with the right healthcare provider ensures that your most valuable asset – your people – stay healthy, happy and productive.

🔵
💚 IMPROVED EMPLOYEE HEALTH

Timely medical care and regular check-ups lead to a healthier workforce.

📈 INCREASED PRODUCTIVITY

Healthy employees are more energetic, focused and productive.

🛡️ REDUCED ABSENTEEISM

Preventive care and early treatment reduce sick leaves and downtime.

👨‍👩‍👧‍👦 SUPPORT FOR EMPLOYEES & THEIR FAMILIES

Quality healthcare access for employees and their loved ones.

🚑 EMERGENCY CARE ACCESS

Quick and reliable medical support during critical situations.

📊 BETTER ROI

Investing in employee health leads to lower medical costs and higher retention.

👥
✅ Pre-Employment Medical Examinations

✅ Annual Health Check-up Packages

✅ On-site Health Camps & Awareness Programs

✅ Specialist Consultations & Diagnostics

✅ Emergency & Trauma Care Services

✅ Cashless Insurance & TPA Support

✅ Dedicated Corporate Relationship Desk

📸 :
👨‍⚕️ EXPERT CONSULTATIONS

🏢 ADVANCED FACILITIES

🏥 CRITICAL CARE 24x7

🚐 EMERGENCY SUPPORT

📋 HEALTH CHECK-UP CAMPS

👨‍👩‍👧 CARE FOR FAMILIES

💡
When your employees are healthy, your organization grows stronger.

➕ PREVENT Illness

👥 PROTECT Your People

🤝 SUPPORT Every Step

📈 GROW Together

📞
📍 Address: V.T.C. Centre, Near Virshaiv Mangal Karyalay, Bhigwan Road, Baramati - 413102

📞 Phone: 88883 91000

✉️ Email: [email protected]

🌐 Website: www.mehtahospital.in

🤝 Partner with us for a healthier, stronger tomorrow!

🌿 ! "निरोगी शरीर आणि शांत मनासाठी योग करा.दररोज थोडा वेळ योगासाठी द्या आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा."📍 मेहता मेडिकेअ...
21/06/2026

🌿 !

"निरोगी शरीर आणि शांत मनासाठी योग करा.
दररोज थोडा वेळ योगासाठी द्या आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा."

📍 मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात, व्ही.टी.सी. केंद्र, वीरशैव मंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
👉अधिक माहितीसाठी संपर्क करा.
📞 8888391000

👨‍👦  #जागतिक_पितृदिन ✨"जेव्हा या जगाने मला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुम्ही मला खंबीरपणे उभे राहायला शिकवले. ध...
21/06/2026

👨‍👦 #जागतिक_पितृदिन ✨
"जेव्हा या जगाने मला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुम्ही मला खंबीरपणे उभे राहायला शिकवले. धन्यवाद, बाबा!" ❤️

📍 मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात, व्ही.टी.सी. केंद्र, वीरशैव मंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
👉अधिक माहितीसाठी संपर्क करा.
📞 8888391000

#पितृदिन #बाबा #बारामती #मल्टीस्पेशालिटी_हॉस्पिटल

20/06/2026

🏥✨ " #अनेक_ठिकाणी_उपचार_घेतले, ायमचा_आराम_मिळाला_नाही...!"

किडनी आणि ब्लॅडरमधील खड्यांमुळे २ महिन्यांपासून तीव्र वेदना सहन करणाऱ्या भाऊसाहेब कंवडे यांच्यावर मेहता हॉस्पिटलमध्ये लेझरद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. 🪨✅

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार, अत्याधुनिक सुविधा, अनुभवी डॉक्टर आणि रुग्णसेवेसाठी तत्पर टीम यामुळे आज ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. 🙏💙

रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी मेहता हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले.

📍 #मेहता_हॉस्पिटल – #तुमच्या_आरोग्याची_विश्वासार्ह_साथ.

📍 मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात, व्ही.टी.सी. केंद्र, वीरशैव मंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
👉अधिक माहितीसाठी संपर्क करा.
📞 8888391000

🌿 #वेळेवर_तपासणी_करा_आणि_मोठे_आजार_टाळा.📍 मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात, व्ही...
18/06/2026

🌿 #वेळेवर_तपासणी_करा_आणि_मोठे_आजार_टाळा.

📍 मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात, व्ही.टी.सी. केंद्र, वीरशैव मंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
👉अधिक माहितीसाठी संपर्क करा.
📞 8888391000

17/06/2026

🌞 #गरमीमुळे_चक्कर_का_येते? (30 सेकंदात समजून घ्या!) 🌀

🛑 #मुख्य_कारणे:
💧 शरीरातील पाणी कमी होते (Dehydration)

🧂 जास्त घामामुळे शरीरातील मीठ व इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात

📉 ब्लड प्रेशर अचानक कमी होऊ शकतो

🧠 मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो

🥶 #त्यामुळे_काय_होते?
🤕 डोके हलके वाटते

🌀 चक्कर येते

😵‍💫 गंभीर परिस्थितीत बेशुद्धीही येऊ शकते

✅ #काय_काळजी_घ्यावी?
🥛 भरपूर पाणी प्या

🍋 लिंबूपाणी, ताक किंवा ORS घ्या

🚫☀️ कडक उन्हात जाणे टाळा

🍎 हलके, पौष्टिक आणि थंड अन्न खा

👒 बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा

⚠️ चक्कर वारंवार येत असल्यास किंवा बेशुद्धी येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

📍 मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात, व्ही.टी.सी. केंद्र, वीरशैव मंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
👉अधिक माहितीसाठी संपर्क करा.
📞 8888391000

#उन्हाळा #चक्करयेणे #आरोग्य #काळजीघ्या

Address

मेहता हॉस्पिटल, वीरशैव मंगल कार्यालय जवळ, भिगवण रोड, सहयोग सोसायटी, बारामती, महाराष्ट्र/४१३१०२
Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mehta Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mehta Hospital:

Share

Category