28/08/2026
🌸 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि काळजीचा धागा सदैव मजबूत राहो. ❤️
या पवित्र नात्यासोबत आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेची साथही कायम राहो.
श्रद्धा हॉस्पिटल परिवारातर्फे आपणास व आपल्या कुटुंबास रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪢💐
#रक्षाबंधन #रक्षाबंधनाच्या_हार्दिक_शुभेच्छा #भाऊबहिण #भाऊबहिणीचेनाते #प्रेमाचाधागा #नात्याचीओळख #बंधप्रेमाचा #श्रद्धाहॉस्पिटल #आरोग्य #आरोग्याची_काळजी #आरोग्यसेवा #वैद्यकीयसेवा #हॉस्पिटल #आपत्कालीनसेवा #सोलापूर #बार्शी #बार्शीकर #महाराष्ट्र #कुटुंब #कुटुंबाचेआरोग्य #निरोगीकुटुंब #आरोग्यसुरक्षा