Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi

Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi homeopathy hospital

30/06/2026
Homeopathy for allIt's case of Vitiligo,nocturnal enuresis,Cold Coryza since childhood Happy to see smile on pts faceDr....
04/06/2026

Homeopathy for all
It's case of
Vitiligo,nocturnal enuresis,Cold Coryza since childhood

Happy to see smile on pts face

Dr.Suhas
098506 77178



#पांढरे_कोड






Happy
10/05/2026

Happy

29/04/2026

सोरायसिस व होमिओपॅथी Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi औषध उपचार संपर्क डॉ.सुहास राऊत 09850677178

साधारण 55 ते 60 वर्ष वयाच्या आजी ज्यांना सोरायसिस त्रास मागील वीस वर्षापासून होता बऱ्याच ठिकाणी ऍलोपॅथी औषध घेऊन पण त्या...
29/04/2026

साधारण 55 ते 60 वर्ष वयाच्या आजी ज्यांना सोरायसिस त्रास मागील वीस वर्षापासून होता बऱ्याच ठिकाणी ऍलोपॅथी औषध घेऊन पण त्यांना फरक पडत नव्हता

मागील आठ महिन्यापासून ते आपल्याकडे होमिओपॅथी औषध घेत आहेत त्यांना जवळपास 90 टक्के फरक पडला आहे

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ.सुहास राऊत
राऊत होमिओपॅथी हॉस्पिटल
पहिला मजला
साई पॅलेसिओ
श्रद्धा हॉस्पिटल समोर
कासारवाडी रोड
बार्शी
098506 77178









21/02/2026

Head Psoriasis-Homeopathy management

#होमिओपॅथी



*साठ वर्ष वयाचे रुग्ण*यूरिक ॲसिड वाढलेले, गुडघे व घोटे दोन्ही सांध्यांवरती सूज,रुग्णाला सांधेदुखी भरपूर प्रमाणात,सांधेदु...
19/02/2026

*साठ वर्ष वयाचे रुग्ण*

यूरिक ॲसिड वाढलेले, गुडघे व घोटे दोन्ही सांध्यांवरती सूज,
रुग्णाला सांधेदुखी भरपूर प्रमाणात,
सांधेदुखी मुळे अंगात ताप.

*होमिओपॅथी औषधाने*

सांधेदुखी कमी झाली,
ताप कमी झाला,
गुडघे व घोटे वरची सूज कमी झाली.

टीप-ऑनलाइन औषधी ऑर्डर करू शकतात

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ.सुहास राऊत
होमिओपॅथी तज्ञ बार्शी
09850677178









Address

Raut Homeopathic Hospital , First Floor Sai Palecio Opp To Shraddha Hospital Kasarwadi Road Barshi
Barshi
413401

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+919850677178

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi:

Shortcuts

Share