Shri Vishwashree Ayurvedic Clinic

Shri Vishwashree Ayurvedic Clinic Dr. Atul Kumbhare provides ayurvedic treatment on all problems. Centers available at Barshi, Solapur, Navi Mumbai.

दादरकरांनो लक्ष द्या! 🌿मणक्यांचे आजार, त्वचेचे त्रास, पचनाचे विकार, संधिवात, महिलांचे विकार किंवा वंधत्वामुळे त्रस्त आहा...
12/02/2026

दादरकरांनो लक्ष द्या! 🌿

मणक्यांचे आजार, त्वचेचे त्रास, पचनाचे विकार, संधिवात, महिलांचे विकार किंवा वंधत्वामुळे त्रस्त आहात का?

डॉ. अतुल कुंभारे (एम.डी. आयुर्वेद) यांची दादर भेट —
फक्त तात्पुरता आराम नव्हे, तर मूळ कारणांवर परिपूर्ण आयुर्वेदिक उपचारासाठी खास संधी.

🗓 १६ फेब्रुवारी, रविवार
📍 सापळे पॉलीक्लिनिक, डॉ. देशपांडे रोड, गन्स गल्ली, सेनापती बापट पुतळ्याजवळ, शिवाजी पार्क, दादर

वेळ न दवडता आजच अपॉइंटमेंट बुक करा.
📞 ९९२३९९००१३

ठाणेकरांनो लक्ष द्या! 🌿मणक्यांचे आजार, त्वचेचे त्रास, पचनाचे विकार, संधिवात, महिलांचे विकार किंवा वंधत्वामुळे त्रस्त आहा...
11/02/2026

ठाणेकरांनो लक्ष द्या! 🌿

मणक्यांचे आजार, त्वचेचे त्रास, पचनाचे विकार, संधिवात, महिलांचे विकार किंवा वंधत्वामुळे त्रस्त आहात का?

डॉ. अतुल कुंभारे (एम.डी. आयुर्वेद) यांची ठाणे भेट —
मूळ कारणांवर परिपूर्ण आयुर्वेदिक उपचारासाठी ही उत्तम संधी.

📍 १४ फेब्रुवारी, शनिवार
📌 डॉ. बोरवणकर पॉलीक्लिनिक, गोखले रोड, गाडदेवी मंदिराजवळ, नौपाडा, ठाणे (प.)

उशीर करू नका.
आजच संपर्क करा — 📞 ९९२३९९००१३

सकाळी तोंडाला कडू चव येणं हे फक्त तोंडाचा प्रश्न नाही…ते शरीरातील पचन आणि पित्त असंतुलनाचा इशारा असू शकतो.डॉ. अतुल कुंभा...
11/02/2026

सकाळी तोंडाला कडू चव येणं हे फक्त तोंडाचा प्रश्न नाही…
ते शरीरातील पचन आणि पित्त असंतुलनाचा इशारा असू शकतो.
डॉ. अतुल कुंभारे सांगतात लक्षणांवर नाही, तर मूळ कारणांवर उपचार हाच खरा उपाय !




उशिरा झोप म्हणजेच  फक्त थकवा नाही 😴पचन, पित्त आणि मनावरही त्याचा परिणाम होतो.झोपेची वेळ सुधारलीतर आरोग्य आपोआप सुधारायला...
09/02/2026

उशिरा झोप म्हणजेच फक्त थकवा नाही 😴
पचन, पित्त आणि मनावरही त्याचा परिणाम होतो.

झोपेची वेळ सुधारली
तर आरोग्य आपोआप सुधारायला सुरुवात होते 🌿

वेळेवर झोपा, शरीराचे संकेत ओळखा !
आयुर्वेद संतुलन शिकवतो.

कर्करोगाविरुद्धची लढाई उपचारांइतकीच जागृतीवरही अवलंबून आहे.योग्य माहिती, वेळेवर निदान आणि समग्र दृष्टिकोन यानेच जीवन सशक...
04/02/2026

कर्करोगाविरुद्धची लढाई उपचारांइतकीच जागृतीवरही अवलंबून आहे.
योग्य माहिती, वेळेवर निदान आणि समग्र दृष्टिकोन यानेच जीवन सशक्त होतं.
आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त
जागृती पसरवूया, आशा मजबूत करूया.



02/02/2026

आजकाल त्रास वाढतच चाललेत…
पण उपाय फक्त तात्पुरते नकोत.
म्हणूनच
तात्पुरता आराम नाही ❌
मूळ कारणांवर आयुर्वेदिक उपचार 🌿

📍 डॉ. अतुल कुंभारे यांची पुणे भेट

📍 ८ फेब्रुवारी, रविवार

डॉ. अविनाश दलाल स्किन क्लिनिक,
एअरपोर्ट रोड,
वैभव हॉस्पिटल जवळ,
गुंजन थिअटर, येरवडा, पुणे

योग्य वेळी योग्य उपचार घ्या.

📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा:
९९२३९९००१३







आपण रोज पाणी पितो…पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पितो का? 🤔आयुर्वेदानुसार पाणी कधी, किती आणि कसं प्यायचंयावरच पचन, गॅस...
30/01/2026

आपण रोज पाणी पितो…
पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पितो का? 🤔

आयुर्वेदानुसार पाणी कधी, किती आणि कसं प्यायचं
यावरच पचन, गॅस, सूज आणि ऊर्जा अवलंबून असते.

पाणी आरोग्यासाठी आवश्यक आहे,
पण योग्य वेळ नसेल तर तेच पाणी त्रासाचं कारण ठरू शकतं.

आपल्या पचनशक्तीनुसार सवयी बदला 🌿

28/01/2026

डोक्यातील विचार थांबत नाहीयेत? 🤯
हे फक्त overthinking नाही —
शरीर-मनातील असंतुलनाचं संकेत असू शकतात. 🌿
आयुर्वेद मूळ कारणांवर काम करतो.

योग्य वेळी योग्य उपचार घ्या.


फक्त लक्षणं दाबण्यापेक्षा आजाराचं मूळ कारण शोधणं जास्त महत्त्वाचं असतं.आयुर्वेद शरीर–मन–पचन यांचा समतोल साधूननैसर्गिक आण...
27/01/2026

फक्त लक्षणं दाबण्यापेक्षा आजाराचं मूळ कारण शोधणं जास्त महत्त्वाचं असतं.
आयुर्वेद शरीर–मन–पचन यांचा समतोल साधून
नैसर्गिक आणि दीर्घकालीन आरोग्य देण्यावर भर देतो. 🌿

आजच आयुर्वेदाचा मार्ग निवडा —
डॉ. अतुल कुंभारे यांच्याशी सल्ला घ्या.


प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!आयुर्वेदाच्या नैसर्गिक शक्तीतूनआरोग्यदायी भारत, सक्षम भारत घडवण्याचा संकल्प करूया....
26/01/2026

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुर्वेदाच्या नैसर्गिक शक्तीतून
आरोग्यदायी भारत, सक्षम भारत घडवण्याचा संकल्प करूया.
निसर्गाशी सुसंगत उपचार,
आरोग्यपूर्ण जीवनाची खरी वाटचाल.






शरीर कधीच अचानक आजारी पडत  नाही…आपणच त्याचे संकेत दुर्लक्ष करतो. 🌿वारंवार थकवा जाणवणे,पचन बिघडणे,झोप न लागणे किंवा चिडचि...
21/01/2026

शरीर कधीच अचानक आजारी पडत नाही…
आपणच त्याचे संकेत दुर्लक्ष करतो. 🌿

वारंवार थकवा जाणवणे,
पचन बिघडणे,
झोप न लागणे किंवा चिडचिड वाढणे —
हे सगळं दुर्लक्ष केल्यावरच आजार गंभीर होतो.

Address

Dwarakamai Complex. Raool Galli
Barshi
413401

Telephone

+91 9405358736

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Vishwashree Ayurvedic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category