Madhavbaug Harimandir Belgaum

Madhavbaug Harimandir Belgaum Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Madhavbaug Harimandir Belgaum, Alternative & holistic health service, Vastushree Residency 2 Apt. , Near Harimandir, Main Road Angol, Belgaum.

Madhavbaug has successfully established itself as a dependable option for treating heart ailments – treatments that don’t just heal ailing hearts but strengthen them.

28/01/2025
*आईने मनापासून तुम्हाला सांभाळलं, आता तिचं हृदय सांभाळणं तुमचं कर्तव्य आहे.* ❤️ज्या आईने आयुष्यभर तुमचं साथ दिलं, तिच्या...
22/11/2024

*आईने मनापासून तुम्हाला सांभाळलं, आता तिचं हृदय सांभाळणं तुमचं कर्तव्य आहे.* ❤️

ज्या आईने आयुष्यभर तुमचं साथ दिलं, तिच्या हृदयाचं आरोग्य राखणं ही तुमची खरी जबाबदारी आहे.

माधवबागचं हृदय संगिनी वार्षिक हृदय देखभाल योजना – तिचं हृदय निरोगी आणि तिचं प्रेम तितकंच अढळ राहण्यासाठी तुमचं प्रेमळ पाऊल.

🌟 योजनेतील फायदे:

✅ स्ट्रेस टेस्ट – कार्डियोलॉजिस्टद्वारे प्रमाणित (वर्षातून एकदा)
✅ संपूर्ण आरोग्य तपासणी: ECG, RBS, SpO2, BP, BMI व इतर महत्त्वाचे तपास (वर्षातून दोनदा)
✅ व्यक्तिगत आहार योजना – तज्ज्ञांद्वारे तयार (वर्षातून दोनदा)
✅ डॉक्टरांचा सल्ला – (वर्षातून दोनदा)
✅ मासिक प्रश्नोत्तरे आणि तज्ज्ञांचे वेबिनार्स
✅ विशेषज्ञांच्या सल्ल्यासाठी WhatsApp कम्युनिटीमध्ये आजीवन प्रवेश

💰 दोन व्यक्तींसाठी वार्षिक योजना फक्त ₹899/- (MRP ₹11,700)

📞 बुक करण्यासाठी आत्ताच क्लिक करा: https://forms.gle/K6UqsEeGce97QxYRA

ही योजना माधवबागच्या CSR उपक्रमाचा भाग आहे.*

*जिने लहानपणापासून प्रत्येक क्षणी साथ दिली, तिच्या हृदयाचं आरोग्य सांभाळणं तुमची जबाबदारी आहे.*💕तुमच्या लाडक्या बहिणीच्य...
19/11/2024

*जिने लहानपणापासून प्रत्येक क्षणी साथ दिली, तिच्या हृदयाचं आरोग्य सांभाळणं तुमची जबाबदारी आहे.*💕

तुमच्या लाडक्या बहिणीच्या आरोग्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचला.

माधवबागची " हृदयसंगिनी' वार्षिक हृदयस्वास्थ्य देखभाल योजना तिच्या हृदयाचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी खास तुमच्यासाठी.

🌟 योजनेतील फायदे:

✅ 2 कॉम्प्युटराईज्ड स्ट्रेस टेस्ट – कार्डियोलॉजिस्टद्वारे प्रमाणित (वर्षातून एकदा)
✅ 4 संपूर्ण आरोग्य तपासणी: ECG, RBS, SpO2, BP, BMI व इतर (वर्षातून दोनदा)
✅ 4 व्यक्तिगत आहार योजना – (वर्षातून दोनदा)
✅ 4 डॉक्टरांचा सल्ला – (वर्षातून दोनदा)
✅ मासिक प्रश्नोत्तरे आणि तज्ज्ञांचे वेबिनार्स
✅ विशेषज्ञांच्या सल्ल्यासाठी WhatsApp कम्युनिटीमध्ये आजीवन प्रवेश

💰 दोन व्याकटींसाठी वार्षिक हृदयस्वास्थ्य योजना फक्त ₹899/- (MRP ₹11,700)

📞 बुक करण्यासाठी आत्ताच लिंकवर क्लिक करा: https://forms.gle/K6UqsEeGce97QxYRA

Address

Vastushree Residency 2 Apt. , Near Harimandir, Main Road Angol
Belgaum
590006

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+918770684156

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhavbaug Harimandir Belgaum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share