सर्व लोकसेवा फाऊंडेशन

  • Home
  • India
  • Belgaum
  • सर्व लोकसेवा फाऊंडेशन

सर्व लोकसेवा फाऊंडेशन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सर्व लोकसेवा फाऊंडेशन, Hospital, Sarv lokseva foundation Belgavi, Belgaum.

✅प्राणी दया आणि माणुसकी जपणारे विरेश हिरेमठ

✅✨Sarv Lokseva Foundation
Services✨✅ Belgavi

✅ Ambulance service
✅Patient Home Care Multispecility Bed Available
✅Wheelchair & Walker Available
✅ Oxygen cylinder Available
✅Care Taker Nurses Available

Swamiji 😊
24/08/2026

Swamiji 😊

23/08/2026

ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಆರಂಭೋತ್ಸವ; 501 ಬಿಲ್ವಪತ್ರಿ ಸಸಿಗಳ ಉಚಿತ ವಿತರಣೆ
श्रावण मास प्रारंभोत्सवानिमित्त ५०१ बिल्वपत्री रोपांचे मोफत वाटप

19/08/2026
14/08/2026

🇮🇳 स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएँ! 🇮🇳

15 अगस्त सिर्फ आज़ादी का उत्सव नहीं, बल्कि उन वीर शहीदों को नमन करने और देश व समाज की सेवा का संकल्प लेने का दिन है। 🙏
सर्व लोक सेवा फाउंडेशन की ओर से समस्त देशवासियों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएँ। ❤️🇮🇳

सेवा • समर्पण • मानवता
📞 संपर्क: 9481404055

#स्वतंत्रतादिवस #15अगस्त #स्वतंत्रतादिवसकीहार्दिकशुभकामनाएं िंद #भारत #देशसेवा #समाजसेवा #मानवता #सेवा

*श्रीक्षेत्र दत्त देवस्थान मठ आडी येथे परमाब्धिकार प.पू. परमात्मराज महाराज यांच्या हस्ते रुद्राक्ष आणि बिल्व वृक्षाचे रो...
14/08/2026

*श्रीक्षेत्र दत्त देवस्थान मठ आडी येथे परमाब्धिकार प.पू. परमात्मराज महाराज यांच्या हस्ते रुद्राक्ष आणि बिल्व वृक्षाचे रोपण*


निपाणी तालुक्यातील आडी येथील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र दत्त देवस्थान मठ आडी येथे परमाब्धिकार प.पू. परमात्मराज महाराज यांच्या हस्ते रुद्राक्ष आणि बिल्व वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी लोकसेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विरेश हिरेमठ यांनी पाचशेहून अधिक बिल्व वृक्षारोपण करण्याचा श्रावणमासा निमित्त संकल्प केला आहे. यावेळी पुंडलिक कुंडेकर यांनी परमाब्धिकार प.पू.परमात्मराज महाराज यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकार झालेल्या सद्ग्रंथाविषयी आपले अनुभव सांगितले.
विरेश हिरेमठ यांच्या सामाजिक कार्या बद्दल प.पू.परमात्मराज महाराज यांच्या हस्ते त्यांचा आशीर्वाद रूपी शाल श्रीफळ आणि वर्तेट सद्ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प.पू.देवीदास महाराज, श्रीधर महाराज, शरद जोशी, गौरीश हिरेमठ इ. सह भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच लोकसेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विरेश हिरेमठ यांच्याकडून मोफत बिल्व वृक्षाचे वितरण करण्यात येत आहे यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

14/08/2026

किटवाड येथे सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपणकिटवाड, सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या वतीने किटवाड येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बेलपत्र , शमी, पिंपळ, कडुलिंब, आवळा, लिंबू व नागचाफा अशी विविध वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला.वृक्षारोपणाचे महत्त्व सांगताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आणि लावलेल्या झाडांचे संगोपन करणे आवश्यक असल्याचे सर्वलोक सेवा फाऊंडेशन चे संस्थापक श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांनी सांगितले तसेच झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश यावेळी देण्यात आला.या कार्यक्रमास श्री. मारुती कांबळे, वसंत कांबळे, कृष्णा वर्पे, हौशापा कसलकर, भगवान हेबाळकर, बाळू पाटील, विजय कसलकर, केदारी तेउरवाडकर, भरमा पाटील, अशोक पाटील, दशरथ रावजीचे, श्रीमती कमलाबाई कसलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. #वृक्षारोपण #किटवाड

किटवाड येथे सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपणकिटवाड, सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या वतीने किटवाड येथे पर्यावरण संवर्...
14/08/2026

किटवाड येथे सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

किटवाड, सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या वतीने किटवाड येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बेलपत्र , शमी, पिंपळ, कडुलिंब, आवळा, लिंबू व नागचाफा अशी विविध वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला.

वृक्षारोपणाचे महत्त्व सांगताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आणि लावलेल्या झाडांचे संगोपन करणे आवश्यक असल्याचे सर्वलोक सेवा फाऊंडेशन चे संस्थापक श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांनी सांगितले तसेच झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमास श्री. मारुती कांबळे, वसंत कांबळे, कृष्णा वर्पे, हौशापा कसलकर, भगवान हेबाळकर, बाळू पाटील, विजय कसलकर, केदारी तेउरवाडकर, भरमा पाटील, अशोक पाटील, दशरथ रावजीचे, श्रीमती कमलाबाई कसलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

#वृक्षारोपण #किटवाड

12/08/2026

‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश; किटवाडमध्ये सर्वलोक सेवा फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण...

#वृक्षारोपण

10/08/2026

किटवाड येथे सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

किटवाड, दि. ९ : सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या वतीने किटवाड येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बेलपत्र , शमी, पिंपळ, कडुलिंब, आवळा, लिंबू व नागचाफा अशी विविध वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला.

वृक्षारोपणाचे महत्त्व सांगताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आणि लावलेल्या झाडांचे संगोपन करणे आवश्यक असल्याचे सर्वलोक सेवा फाऊंडेशन चे संस्थापक श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांनी सांगितले तसेच झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमास श्री. मारुती कांबळे, वसंत कांबळे, कृष्णा वर्पे, हौशापा कसलकर, भगवान हेबाळकर, बाळू पाटील, विजय कसलकर, केदारी तेउरवाडकर, भरमा पाटील, अशोक पाटील, दशरथ रावजीचे, श्रीमती कमलाबाई कसलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

#वृक्षारोपण #किटवाड

Address

Sarv Lokseva Foundation Belgavi
Belgaum
590016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सर्व लोकसेवा फाऊंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category