Bhandara City Dental Clinic

Bhandara City Dental Clinic Providing Oral Health Care call for any queries

12/07/2022
भंडारा सिटी ओरल कॅन्सर डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट सेंटर येथे एक वर्षापासून जिल्ह्यात सेवा देत आहे. शासनाच्या विविध आरोग्...
15/04/2022

भंडारा सिटी ओरल कॅन्सर डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट सेंटर येथे एक वर्षापासून जिल्ह्यात सेवा देत आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनेमार्फत कमीत कमी खर्चामध्ये उपचार करण्यात येत आहे. तंबाखूच्या सेवनामुळे गेले दोन वर्षांपासून एका रुग्णाचा जबडा उघडत नसल्याने तो ओरल सबम्युकस फायब्रोसिस या रोगाने त्रस्त होता. त्या रुग्णावर भंडारा सिटी डेंटल क्लिनिक ओरल कॅन्सर व डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट सेंटरमध्ये मंगळवारी डॉ. शुभम कटकवार, डॉ. कुलदीप कटकवार, डॉ. स्वप्निल अग्रवाल, डॉ. पवन राठोड, या सर्व
तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने यशस्वीरीत्या जबड्याची शस्त्रक्रिया केली. भंडारा येथे या अवघड शस्त्रक्रियेच्या सेवेमुळे रुग्णांना नागपूरला न जाता भंडाऱ्यातच ते शक्य होणार असल्याने त्यांचा शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास नक्कीच कमी होणार आहे. आठ ते दहा महिन्यांत जवळपास पंचवीस ते तीस जबड्यांचे कर्करोगाचे निदान केले आहे.

डॉ. शुभम दिलीप कटकवार
(ओरल मेडीसीन अॅण्ड रेडीओलॉजी) मुखरोग व ओरल कॅन्सर स्पेशालीस्ट,
BDS, MDS
9403382084.

भंडारा सिटी डेंटल क्लिनिक अॅण्ड ओरल कॅन्सर डायग्नोस्टिक सेंटर, तकिया वार्ड, डॉ. मेघरे हॉस्पिटल जवळ, भंडारा.

05/12/2021

Address

Near Meghre Hospital Takiya Ward
Bhandara
441904

Telephone

+919403382084

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandara City Dental Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Bhandara City Dental Clinic:

Shortcuts

Share

Category