पल्स चेस्ट सेंटर

पल्स चेस्ट सेंटर अस्थमा
सीओपीडी
अॅलर्जी
क्षयरोग
न्यूमोनिया
आयएलडी
उच्चरक्तदाब
पी एफ टी
ब्राँकोस्कॉपी

10/07/2026
आरोग्य_मंत्र* या कार्यक्रमात ऐका, *" फुप्फुसांचे आजार आणि त्यावरील उपचार " याविषयी  डॉक्टर सुनिल वाघमारे यांची रणजित बाग...
22/06/2026

आरोग्य_मंत्र* या कार्यक्रमात ऐका, *" फुप्फुसांचे आजार आणि त्यावरील उपचार " याविषयी डॉक्टर सुनिल वाघमारे यांची रणजित बागलाने* यांनी घेतलेली मुलाखत.

निवेदन :- रणजित बागलाने
सादरकर्ते :- योगिराज बच्चे

प्रसारण - मंगळवार, दि.२३ जून २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता आकाशवाणी बीड केंद्रावरून - १०२.९ MHz

लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, हे मोबाईल ऍप्लिकेशन.

• Android App - https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews

• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867

• Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.php?channel=164.

World Hypertension Day 17th May 2026उच्च रक्तदाब (Hypertension) हा “सायलेंट किलर” मानला जातो कारण सुरुवातीला लक्षणे दिसत...
17/05/2026

World Hypertension Day
17th May 2026

उच्च रक्तदाब (Hypertension) हा “सायलेंट किलर” मानला जातो कारण सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत. दीर्घकाळ रक्तदाब वाढल्यास हृदयविकार, स्ट्रोक, किडनीचे आजार आणि दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो. नियमित रक्तदाब तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मीठ कमी खाणे, ताजे फळे-भाज्या खाणे, दररोज व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ताणतणाव कमी ठेवणे आणि पुरेशी झोप घेणेही गरजेचे आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत व स्वतःहून बंद करू नयेत. योग्य जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाबावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.

Address

D P Road Beed
Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when पल्स चेस्ट सेंटर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category