Nahar Hospital

Nahar Hospital General family physician & surgeon, Diabetologist

14/05/2026
दहावीच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालात,  त्याबद्दल तुमचे सर्वांचे व पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...आ...
27/05/2024

दहावीच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे व पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...
आता पुढे काय..??

NEET ची परीक्षा द्यायची आहे ?
डॉक्टर बनायचे आहे..?

तर चला मग , आपल्या स्वप्नांना एक योग्य दिशा देऊन यशाचे शिखर गाठू या..!
यासाठी उत्तम व एकमेव पर्याय...

Dr.Nahar's House Of Biology
We Complete Your Dreams...

बीड मधील एकमेव व अग्रगण्य नवीन स्वरूपात असणारे
Digital Biology Class

11Th 12Th | NEET | MHT-CET | Repeater Batch | Medical-Foundation

तुमचा उत्कृष्ट रिझल्ट हेच आमचे उद्दिष्ट !
यशाची उज्ज्वल परंपरा म्हणजे
Dr. Nahar’s House of Biology !

अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा !

📞9260676188
📍 उमा किरण कॅम्पस, उर्वी कॅपिटल समोर, गणेश कॉम्प्लेक्स ,पांगरी रोड बीड

27/05/2024
Admission open for11th/12th/NEET/ Medical Foundation( 11 वी/१२वी/निट/मेडिकल फाउंडेशन)तसेच दहावीची परीक्षा दिलेल्या विद्य...
17/03/2024

Admission open for

11th/12th/NEET/ Medical Foundation
( 11 वी/१२वी/निट/मेडिकल फाउंडेशन)

तसेच दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी
११ वी व १२ वी फाउंडेशन कोर्स अगदी
मोफत.....मोफत .....मोफत.

एक वेळ अवश्य भेट द्या..आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करून त्यांना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पूर्ण करा.
पत्ता-
Dr.Nahar's House Of Biology
( डॉ. नहार्स हाऊस ऑफ बायोलॉजी)
क्रांतीनगर ,बस स्टँड च्या पाठीमागे,डॉ. बारकुल हॉस्पिटलच्या समोर,
शिवानी ब्युटी पार्लरच्या वर -बीड
मो. ९२६०६७६१८८ , ८२७५९२३७५५

28/01/2024

Dr.Nahar's House Of Biology

one stop solution for
11th / 12th/ NEET / MHT-CET / Medical Foundation

visit us on :
Dr.Nahar's House Of Biology
kranti Nagar, in front of Dr.Barkul Hospital, mauli building, above Shivani beauty parlour
Beed - 431122

Contact for any queries :
9260676188

Admission open for12th - NEET - 2025 special Biology regular batchStarting from - 18 January 2025
17/01/2024

Admission open for
12th - NEET - 2025
special Biology regular batch
Starting from - 18 January 2025

Dr.Nahar's House Of BiologyWe Complete Your Dreams...बीड मधील एकमेव व नवीन स्वरूपात असणारे डिजिटल बायोलॉजी क्लासडॉक्टर ब...
11/01/2024

Dr.Nahar's House Of Biology
We Complete Your Dreams...

बीड मधील एकमेव व नवीन स्वरूपात असणारे डिजिटल बायोलॉजी क्लास

डॉक्टर बनायचंय..?
क्लास लावायचाय..?
गर्दी नकोय..?
वैयक्तिक लक्ष हवंय..?
बोर्ड व नीट ची परिपूर्ण तयारी व योग्य मार्गदर्शन हवय..?

तर आता चिंता करायची सोडा..
कारण या सगळ्या प्रश्नाचे उत्तर एकच...

Admission open for :

12th / NEET - 2024 Regular Batch
( १२वी / निट - 2024 )

Batch start from - 18 January 2024

एक वेळ अवश्य भेट द्या..आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करून त्यांना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पूर्ण करा.

पत्ता-
Dr.Nahar's House Of Biology
( डॉ. नहार्स हाऊस ऑफ बायोलॉजी)
क्रांतीनगर ,बस स्टँड च्या पाठीमागे,डॉ. बारकुल हॉस्पिटलच्या समोर,
शिवानी ब्युटी पार्लरच्या वर -बीड
मो. ९२६०६७६१८८

आपल्या भारतीय संस्कृतीत दीपावली सण हा अतिशय मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या निमित्ताने आज डॉ. नहार्स हाऊस ऑफ बायोलॉजी...
09/11/2023

आपल्या भारतीय संस्कृतीत दीपावली सण हा अतिशय मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या निमित्ताने आज डॉ. नहार्स हाऊस ऑफ बायोलॉजी क्लासेस मधील सर्व विद्यार्थी यांना दीपावली फराळ देऊन शुभेच्छा दिल्या.
तसेच, दीपावली व पाडवा हे दोन्ही सण आपल्या सर्वांना व आपल्या कुटुंबीयांना आनंदात व उत्साहात जावो हीच शुभेच्छा.

Address

Nahar Hospital, New Bhaji Mandi, Beside Of Sanskar School, Beed
Bhir
431122

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

+919260676188

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nahar Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nahar Hospital:

Share

Category