22/01/2026
🙏॥आग्रहाचे निमंत्रण ॥🙏
सुर्या दातांचा दवाखाना उद्घाटन आणि सुर्या हॉस्पिटल बीड चे नवीन जागेत स्थलांतर व विभाग विस्तारीकरणाचा कार्यक्रम
दिनांक-26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजित केला आहे.
वेळेअभावी वैयक्तिक प्रत्येकापर्यंत पोहोचणे कठीण आहे, तरी राग न मानता आपण कार्यक्रमाला यावे हीच माफक अपेक्षा 🙏🙏
वेळ-सकाळी 11:00 पासुन आपल्या आगमनापर्यंत…
पत्ता-सुर्या हॉस्पिटल, पिंगळे काम्प्लेक्स,राजीव गांधी चौक,बीड