28/05/2026
तीव्र कंबरदुखीमुळे चालणंसुद्धा कठीण झालं होतं…
पायात मुंग्या येणं, बोटं न हलणं आणि असह्य वेदना — योग्य तपासणीनंतर मणक्यावरील दाब कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.
आज उपचारानंतर त्यांना आराम मिळाला असून चालणंही शक्य झालं आहे. 🙏
--------------------------
𝐃𝐞𝐬𝐡𝐦𝐮𝐤𝐡 𝐇𝐎𝐒𝐏𝐈𝐓𝐀𝐋
मसरत नगर, जालना रोड, बीड
📱 𝟗𝟖𝟔𝟎𝟕 𝟑𝟕𝟒𝟑𝟖
☎ 𝟎𝟐𝟒𝟒𝟐-𝟐𝟐𝟐𝟏𝟑𝟏
--------------------------
𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 𝐌𝐲 - Fintex Media