08/10/2026
वय वर्ष फक्त २७... आणि अचानक मेजर हार्ट अटॅक! 💔
वेळ आणि योग्य उपचार जीव वाचवू शकतात! 🩺✨
वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यातून एका तरुणाला शिवकमल हॉस्पिटल आणि शिवकमल कॅथ लॅबच्या तज्ज्ञ टीमने सुरक्षित बाहेर काढले.
वेळेवर झालेल्या अँजिओप्लास्टीमुळे आज एका तरुणाचे प्राण वाचले, ज्याचा रुग्णांच्या कुटुंबियांना मनःपूर्वक आनंद झाला.
ही घटना प्रत्येकासाठी एक डोळे उघडणारी आहे. आजच्या धावपळीच्या युगात, ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकार कोणत्याही वयात होऊ शकतो.
⚠️ लक्षात ठेवा:
आजाराला वयाचे बंधन नसते.
नियमित हेल्थ चेक-अप करा.
त्रास जाणवल्यास दुर्लक्ष न करता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुमचे आरोग्य, आमचे ध्येय!