05/09/2026
तुमच्या मार्गदर्शनामुळे आमची स्वप्ने सत्यात उतरतात! 📚✨🙏
शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, ज्ञान आणि संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने योग्य दिशा दाखवतात. आजच्या या विशेष प्रसंगी आपल्या आयुष्यातील सर्व आदरणीय गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
🏥 यशश्री हॉस्पिटल & नेत्रालय
📍 पत्ता: ढाकणे बिल्डिंग, सागर स्वीट होम समोर, सुभाष रोड, बीड.
📞 संपर्क: 9156237624
#शिक्षकदिन #शिक्षकदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा