19/06/2026
🧘♀️ योगोत्सव 2026 | आंतरराष्ट्रीय योग दिन 🧘♂️
निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी जीवनासाठी चला एकत्र येऊया! 🌿
📅 रविवार, 21 जून 2026
⏰ सकाळी 6:30 वाजता
📍 बीड शहरातील योगोत्सव केंद्र:
1️⃣ सौभाग्य मंगल कार्यालय, अंबिका चौक, चक्रधर नगर, बीड
2️⃣ वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, पहिला मजला, अमन प्लाझा, बार्शी रोड, बीड
✨ योग करा | निरोगी रहा | आनंदी रहा | सुदृढ रहा | संतुलित रहा | समाधानी रहा ✨
सहभागी होणाऱ्या प्रत्येक सहभागीला ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
9309884053 | 7219272829
ArtOfLiving SriSriSchoolOfYoga HealthyLifestyle BeedEvents YogaDay2026