20/08/2026
🌧️ पावसाळ्यातील त्वचारोग — खाज, बुरशी, लालसरपणा आणि दाह याकडे दुर्लक्ष करू नका!
पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, घाम, ओलावा, ओले कपडे, बंद footwear आणि त्वचेच्या folds मध्ये साचणारा क्लेद यामुळे अनेक त्वचारोगांची शक्यता वाढू शकते.
🔹 Tinea / Fungal Infection
🔹 Tinea cruris व Tinea corporis
🔹 Tinea pedis
🔹 Scabies
🔹 Intertrigo
🔹 Eczema / Dermatitis
🔹 Contact Dermatitis
🔹 Insect-bite reactions
आयुर्वेदामध्ये त्वचारोगांचा विचार करताना केवळ त्वचेपुरता विचार न करता दोष, दूष्य, अग्नी, आम, स्रोतस आणि रोगमार्ग यांचा एकत्रित विचार केला जातो.
महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पावसाळी त्वचारोगाला एकच आयुर्वेदीय निदान किंवा एकच संप्राप्ती लागू होत नाही. आधुनिक Clinical Diagnosis आणि Differential Diagnosis सोबत आयुर्वेदीय दोष-दुष्य विचार करणे अधिक शास्त्रीय दृष्टिकोन आहे.
📖 संपूर्ण चिकित्सकीय विवेचन वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या:
https://sarvadayurvedchikitsalay.wordpress.com/2026/08/19/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97/
🌿 सर्वद आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय
डॉ. स
https://www.instagram.com/p/DcNH5aKIk9x/?igsi=MTZhanprZ2Q1aGViag==
🌧️ पावसाळ्यातील त्वचारोग आयुर्वेदीय संदर्भासहित चिकित्सकीय विवेचन पावसाळा सुरू झाला की वातावरणातील आर्द्रता, ...